Business
- All
- बातम्या
-
Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय
- Thursday October 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ratan Tata's Top Decisions: रतन टाटांच्या नेतृत्त्वामध्ये टाटा समुहानं नवी भरारी घेतली. मीठ ते सॉफ्टेवेअरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात टाटा ग्रुप भारत-केंद्रित युनिटच्या माध्यमातून जागतिक उद्योगांच्या केंद्रस्थानी पोहोचला.
- marathi.ndtv.com
-
Ratan Tata : रतन टाटा अत्यवस्थ, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू
- Wednesday October 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
86 वर्षांच्या रतन टाटा यांना वार्धक्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
आळंदीच्या बाबूरावची 'स्टाईल' तरुणांसाठी प्रेरणादायी, अवघ्या 6 वर्षात शून्यातून निर्माण केलं विश्व
- Saturday August 10, 2024
- Edited by NDTV News Desk
Success Story : सहा वर्षांपूर्वी घरदार सोडून बाबूराव बीडच्या छोट्याशा गावातून आळंदीत आला होता. घरात भांडण करून 2018 साली रागाच्या भरात तो आळंदीत आला होता.
- marathi.ndtv.com
-
TISS च्या 100 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड; तडकाफडकी नोकरीवरून काढलं
- Sunday June 30, 2024
- Written by NDTV News Desk
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटवण्यात आलं आहे. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
Adani Enterprises 32nd AGM: कोणतंही आव्हान आमचा पाया डळमळीत करु शकणार नाही - गौतम अदाणी
- Monday June 24, 2024
- Reported by NDTV News Desk
गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी आपल्या भाषणात मागच्या वर्षी काही परदेशी शॉर्ट सेलरने केलेल्या खोट्या आरोपांबद्दल भाष्य केलं.
- marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेयर बाजाराचा नवा रेकॉर्ड; Sensex शिखरावर, तर Nifty पहिल्यांदा 23,500 पार
- Tuesday June 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Today 18 June 2024: शेअर बाजारातील तेजी केवळ निर्देशांकांपुरती मर्यादित आहे असं नाही. संरक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली.
- marathi.ndtv.com
-
Stock Market Today: बैलाची मुसंडी, अस्वल गळपाटले! असं काय झालं, ज्यामुळे निफ्टीने गाठला सर्वकालीन उच्चांक
- Thursday May 23, 2024
- Written by NDTV News Desk
निफ्टी-50 निर्देशांकाचे एकूण मार्केट कॅप एका दिवसात 1.9 लाख कोटींनी वाढले आणि रु. 184.06 लाख कोटींवर पोहोचले.
- marathi.ndtv.com
-
धोनीनं मित्रालाच जेलमध्ये पाठवलं, टीम इंडियाकडूनही खेळलाय आरोपी
- Friday April 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
MS Dhoni Ex Business Partner Arrested: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या तक्रारीवरुन त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
- marathi.ndtv.com
-
कधी होता बॉलिवूडचा सुपरहिरो, फ्लॉप झाला आणि सुरू केला ज्यूसचा बिझनेस
- Thursday April 11, 2024
- Written by NDTV News Desk
'राज' आणि 'अक्सर'सारख्या चित्रपटात भूमिका साकारणारा डिनो मोरिया अचानक बॉलिवूडमधून गायब झाला होता. त्याचे अनेक चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकले नव्हते.
- marathi.ndtv.com
-
इंद्रा नुयी... मद्रासची एक तरुणी, जिने अमेरिकेतील व्यावसायिक क्षेत्रात गाडला झेंडा!
- Saturday March 23, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
नुयी 1994 मध्ये पेप्सिको कंपनीसह कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि डेव्हलपमेंटच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून रुजू झाल्या. जेव्हा त्यांनी पेप्सिको कंपनी जॉईन केली त्यावेळी अमेरिकेच्या 500 सर्वात मोठ्या कंपन्यांच्या एकाही कंपनीत महिला सीईओ नव्हत्या
- marathi.ndtv.com
-
शनिदेव झाला बिझनेस पार्टनर, इथं 1500 भाविक पाठवतात नफ्याचा भाग
- Saturday March 9, 2024
- Written by NDTV News Desk
येथे भाविक संकल्प फॉर्म भरून देवाच्या चरणी अर्पण करतात आणि शनिदेवाला आपल्या व्यवसायात भागीदारी करतात. देवाला भागीदार बनवल्याने व्यवसायात वृद्धी होते असं मानलं जातं.