Chandrapur
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
चेंडू काढण्यासाठी तलावात उतरले, अंदाज चुकला अन् जिवलग मित्रांनी जीव गमावला
दोघे जिवलग मित्र क्रिकेट खेळत होते. मात्र क्रिकेट खेळणं हे त्यांच्या जिवावर बेतेल याची पुसटतीही कल्पना त्यांना नव्हती. शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे मुलं खेळण्या बागडण्यात वेळ घालवत आहेत.
- Wednesday May 8, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
पक्षविरोधी कारवायांमुळे शिवानी वडेट्टीवारांना नोटीस? अखेर पक्षाकडून स्पष्टीकरण
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
- Thursday May 2, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde |
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं
Chandrapur Lok Sabha Election 2024 : पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा यंदा जय्यत तयारीनं मैदानात उतरलाय.
- Monday April 15, 2024
- Written by Onkar Arun Danke |
- marathi.ndtv.com
-
चंद्रपूरात 125 जणांना महाप्रसादातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू
महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. परंतु माजरी येथील रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडल्यामुळे सर्वांना वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
मुनगंटीवारांचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटला, फटका कोणाला?
सुधीर मुनगंटीवारां विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. चंदपूरच्या जाहीर सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. काँग्रेसनं त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
- Tuesday April 9, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसची लाज वाचवणाऱ्या मतदारसंघात यंदा काय होणार? भाजपाकडून तगडं आव्हान
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसनं ही एकमेव जागा जिंकली होती.
- Friday March 22, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप, चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळणार?
काँग्रेसच्या परंपरेनुसार, एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला संधी दिली जाते. त्याशिवाय मतदारसंघात माझा जनसंपर्क चांगला असल्याचा सांगत प्रतिभा धानोरकरांनी खासदारकीवर दावा केला आहे.
- Tuesday March 5, 2024
- Reported by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
- March 23, 2024
- 4 min, 06 sec
-
- November 28, 2022
- 29 min, 05 sec
-
- November 28, 2022
- 3 min, 36 sec
-
- November 27, 2022
- 1 min, 14 sec
-
- November 27, 2022
- 1 min, 27 sec
-
- November 27, 2022
- 1 min, 27 sec
-
- November 17, 2022
- 10 min, 59 sec
-
- May 17, 2022
- 2 min, 19 sec
-
- December 4, 2021
- 3 min, 21 sec
-
- November 7, 2019
- 1 min, 23 sec
-
- July 20, 2019
- 3 min, 12 sec
-
- March 23, 2019
- 3 min, 31 sec
-
- June 13, 2018
- 13 min, 04 sec
-
- June 13, 2018
- 4 min, 38 sec
-
- April 21, 2014
- 1 min, 00 sec