Chhatrapati Sambhajinagar Election
- All
- बातम्या
-
जलील यांच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले, अंडी फेकली, लाठीचार्ज अन् जोरदार राडा
- Wednesday January 7, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या भागात पोलीसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये पुन्हा खान की बाण? खैरेंच्या नाराजीनंतरही ठाकरेंनी दिली 'मामूं' ना उमेदवारी, वाद पेटणार?
- Wednesday December 31, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar Election: भाजपकडून आयारामांना तिकीट, निष्ठावंतांचा आक्रोश! मंत्री मागच्या दाराने पळाले
- Tuesday December 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
पक्षाकडून आम्हाला न्याय हवा आहे, आमच्या एकनिष्ठतेचे हे फळ मिळाले का? अतुल सावेंनी आमच्यासोबत असे का केले? असा सवाल करत नाराज महिला कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला.
-
marathi.ndtv.com
-
'कुंडली' वरचढ ठरणार? ग्रहदशा सुधारण्यासाठी इच्छुक उमेदवारांची ज्योतिषाकडे धाव, कोणत्या अनुष्ठानाला जास्त मागणी?
- Monday December 29, 2025
- Written by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच दुसरीकडे इच्छुकांनी आता विजयासाठी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी 'दैवी' शक्तीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: संभाजीनगरमध्येही महायुती धोक्यात! राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाच्या निर्णयाने मोठा ट्वीस्ट

युतीच्या अधिकृत घोषणेची वाट न पाहता, पक्षाने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना तातडीने उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी
- Sunday December 28, 2025

जागावाटप किंवा निवडणूक रणनीतीबाबत साधी चर्चा करण्यासाठी कोणाचाही फोन आला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपली वेगळी भूमिका घेण्याचे ठरवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली
- Saturday December 27, 2025

या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar News: शौचालयाचे शपथपत्र बंधनकारक, उमेदवारांची उडाली तारांबळ
- Friday December 26, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ 4 दिवस उरले आहेत. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत तब्बल 3170 अर्जांची विक्री झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: रास, योग, शुभ मुहूर्तानुसार उमेदवारी अर्ज कधी भरावा? वेदमूर्तींनी दिलेली माहिती वाचा
- Tuesday December 23, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राशीनुसार कोणत्या तारखेनुसार आणि कोणत्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करावा, जाणून घ्या वेदमूर्ती अनंत पांडव यांनी दिलेली माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Paithan Election News: 'प्रचाराला येऊ नका..' तरुणाने घरासमोर लावला 'असा' बॅनर; अख्ख्या जिल्ह्यात चर्चा
- Tuesday November 25, 2025

अनेकदा पाण्यासाठी निवेदन देऊनही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्या निवेदनाच्या प्रतिचे फोटो देखील त्यांनी बॅनरवर लावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे एमएआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
छ. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांच्या गाडीमध्ये पैसे असल्याचा संशय, नागरिकांनी अडवली गाडी
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
'बाप आला तरी नाव बदलणार नाही', देवेंद्र फडणवीसांचा ओवेसींना इशारा
- Saturday November 9, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार अतुल सावे तसेच संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी एमएमएमच्या ओवेसींसह काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
'औरंगाबादचं नाव बदलू नका, पुण्याचं नाव संभाजीनगर करा' आंबेडकर असं का म्हणाले?
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुणतू सुजात आंबेडकरांनी आता नवी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.