Chitra Wagh
- All
- बातम्या
-
Pune News: 'डॉ. गौरीनंतर माझा खून...' पुण्यातील डॉक्टर महिलेचा खळबळजनक VIDEO, चित्रा वाघ यांचेही नाव
- Sunday November 30, 2025
Pune Doctor Snehal Ghuge News: आम्ही कुचे साहेबांचे नाव सांगितले अन् पाच दहा लाख रुपये दिले तर तु कोणतीही केस केलीस तरी आम्ही बाहेर पडू, अशा धमक्या ते देतात.
-
marathi.ndtv.com
-
कॅमेऱ्या समोर कपडे बदलावे लागले, लेस्बियन म्हणून हिणवले, मासिक पाळीत तर...बालगृहात काय काय घडले?
- Wednesday July 9, 2025
रेश्मा चिमंद्रे या जिल्हा महिला, बाल अधिकारी आहेत. यांच्याकडेच विभागीय उपायुक्तांचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यांना सगळ्या गोष्टी अवगत असताना त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी…", रोहिणी खडसे चित्रा वाघांवर बरसल्या
- Saturday March 22, 2025
रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी.
-
marathi.ndtv.com
-
Sushma Andhare:'बाईंचा तो नाद, त्यांच्या स्वभावाला औषध नाही' सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांना डिवचलं
- Friday March 21, 2025
झोपडपट्टीची भाषा वापरली गेली अशी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली असं अंधारे म्हणाले. पण झोपडपट्टीला ही एक क्लास असतो, असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh: 'सटर, फटर वटवाघळांची लायकी..' चित्रा वाघ पुन्हा बरसल्या, अनिल परब, अंधारेंवर प्रतिहल्ला
- Friday March 21, 2025
Maharashtra Budget Session Chitra Wagh Vs Anil Parab: एवढा प्रगाडपंडित हुशार त्याला उत्तर देता आले नाही. ही नीच प्रवृत्ती आहे. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच उत्तर देणार... अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh News: 'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ कुणावर संतापल्या? पाहा VIDEO
- Thursday March 20, 2025
Maharashtra Budget Session LIVE: किरीट सोमय्यांच्या विषयावर का बोलत नाहीत. जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना डिवचले.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab News: मनिषा कायंदेंचे 'ते' ट्वीट, सरड्याची उपमा देत अनिल परबांचा रौद्रावतार, सभागृहात अभूतपूर्व घमासान
- Thursday March 20, 2025
Maharashtra Budget Session LIVE Updates 2025: या मनिषा कायंदे, सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवर बसायचे आहे. वरिष्ठांना खुश करायचे आहे, असं अनिल परब म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातील महिला शौचालयांची परिस्थिती कधी बदलणार? विधान परिषदेत महिला आमदार संतापल्या!
- Wednesday March 19, 2025
महाराष्ट्रातील कोणत्याही महामार्गावरुन लांबचा प्रवास करीत असताना कोणत्याही महिलेसाठी सर्वात मोठी अडचण ठरते ती स्वच्छता गृहाची.
-
marathi.ndtv.com
-
अनिल देशमुखांवर हल्ला, चित्रा वाघ यांनी फोटो बाहेर काढला, म्हणाल्या 'हा फोटो काळजीपूर्वक पाहा!'
- Tuesday November 19, 2024
देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांना थोडं वेगळं वाटतय. त्यांनी काही फोटो समोर आणले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा लाडकी बहीण योजना सरस", चित्रा वाघ यांचा मविआवर निशाणा
- Monday November 18, 2024
लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमाह 1500 रुपये मिळतात. तर गृहलक्ष्मी योजनेद्वारे महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'फडणवीसांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील'
- Wednesday July 31, 2024
देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना....' चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा
- Tuesday July 30, 2024
Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष आणखी चिघळला आहे.