Congress Mla
- All
- बातम्या
- फोटो
-
काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
- Thursday October 31, 2024
- Written by Rahul Jadhav
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाने राजेश क्षिरसागर यांना उमेदवारी दिली आहे. क्षिरसागर यांना 2009 आणि 2014 अशा दोन्ही निवडणुकीत विजय मिळवला होता.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसच्या 'त्या' आमदारावर अखेर निलंबनाची कारवाई, पक्षा विरोधात भूमिका भोवली
- Sunday October 13, 2024
- Written by Rahul Jadhav
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुलक्षा खोडके यांनी पक्षाच्या उमेदवारा विरोधात मतदान केले होते. असा त्यांच्यावर आरोप झाला होता.
- marathi.ndtv.com
-
विधानसभेत प्रश्न विचारण्यात काँग्रेसचा 'हा' आमदार अव्वल, आदित्य ठाकरेंचा नंबर कितवा?
- Thursday October 3, 2024
- Written by Rahul Jadhav
गेल्या विधानसभेच्या तुलनेत कोविडचा परिणाम म्हणून आरोग्यविषयक प्रश्नांत वाढ झाली आहे. यासह महिलांविषयक प्रश्नांत दुपटीने वाढ झाली. तर बालकांवरील प्रश्नांत निम्म्याहून अधिक घट झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस', शिवसेना आमदाराचं खळबळजनक वक्तव्य
- Monday September 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस, शिवसेना आमदारांनी जाहीर केलं आहे
- marathi.ndtv.com
-
पाच वेळा आमदार असलेल्या भावाच्या मतदार संघावर बहिणीचा दावा, पक्षाकडे मागितली उमेदवारी
- Friday September 13, 2024
- Written by Rahul Jadhav
एक मतदार संघ असा आहे ज्या मतदार संघावर भावा बरोबरच बहिणीनेही दावा केला आहे. त्यामुळे पक्षा समोर मात्र पेच निर्माण झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?
- Wednesday August 14, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या दोन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेस आमदारानं हायकमांड विरोधात थोपटले दंड, स्वतःची उमेदवारी केली जाहीर
- Monday August 5, 2024
- Written by NDTV News Desk
'मला जरी उमेदवारी मिळाली नाही तरी मी निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने तिकीट दिलं नाही दिली तरी मी निवडणूक लढवणार आहे. जनता माझ्यासोबत आहे.'
- marathi.ndtv.com
-
Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?
- Friday July 19, 2024
- Written by Rahul Jadhav
19 जुलै रोजी काँग्रेसची बैठक होत असून यामध्ये या फुटीर आमदारांची नावे जाहीर करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदाराने केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'एक हजार टक्के माझं मत फुटलं नाही,' काँग्रेसच्या 'त्या' आमदारानं सर्व सांगितलं! पटोलेंना म्हणाले...
- Tuesday July 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Congress MLA Hiraman Khoskar : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना इशारा दिलाय.
- marathi.ndtv.com
-
Vidhan Parishad Election : काँग्रेसमधील फुटीर कोण? 'हे' आमदार रडारवर, लवकरच कारवाई होणार!
- Monday July 15, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेसच्या सहा ते सात आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याप्रकरणी 19 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाई संदर्भात निर्णय होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचे फुटलेले आमदार कोण? 'त्या' काँग्रेस आमदाराचे संकेत खरे ठरले?
- Friday July 12, 2024
- Written by Rahul Jadhav
मतदान होण्या पूर्वीच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमची चार मते फुटणार आहे हे वक्तव्य करून सकाळीच बॉम्ब टाकला होता.
- marathi.ndtv.com
-
उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!
- Thursday July 4, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- marathi.ndtv.com
-
MLA P. N. Patil: काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
- Thursday May 23, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
कोल्हापूरच्या करवीर मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे आमदार पी. एन. पाटील यांचे गुरुवारी (23 मे 2024) निधन झाले आहे.