Congress News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पक्षांतर्गत कुरापतींना सुरूवात, दिल्लीतील नेत्यांकडे तक्रारींचा पाढा
- Wednesday July 2, 2025
- NDTV
Maharashtra Politics News: काँग्रेसला गेल्या काही वर्षात लागलेली गळती अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गाव आणि शहर पातळीवरील कार्यकर्ते नेतेही काँग्रेस सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: उद्धव ठाकरें बरोबर आघाडी करायची की नाही?, दिल्लीतील बैठकीत काय झालं?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी जागा वाटपात घोळ घातला होता, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
- Monday June 30, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Kunal Patil : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: धुळ्यातला काँग्रेसचा बडानेता भाजपच्या गळाला? उत्तर महाराष्ट्रात पक्षाला खिंडार पडणार?
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसच्या बड्या नेत्याला आपल्या गोटात घेण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसे झाल्यास धुळे काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : जमीन बळकावण्यासाठी काँग्रेस नेत्याचं धक्कादायक कृत्य; अखेर गुन्हा दाखल
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
या नव्या गुन्ह्यासह, कमलेश चौधरीविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील तीन फूटाळा तलाव आणि कॅचमेंट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामासाठी, आणि चौथा बनावट दस्तऐवज तयार केल्याबद्दल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात काँग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
- Saturday June 14, 2025
- Written by Rahul Jadhav
पुण्यातून काँग्रेसचे आमदार राहीलेले आणि नंतर लोकसभा निवडणूक लढवलेले रविंद्र धंगेकर यांनी ही काँग्रेसची साथ सोडली.
-
marathi.ndtv.com
-
'देशभक्त असणं इतकं कठीण आहे?' सलमान खुर्शीद यांना काँग्रेस नेत्यांची वर्तवणूक खटकतेय? वक्तव्याची चर्चा
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
जनता दलाचे (यू) खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील एका सर्वपक्षीय शिष्टमंडळात सलमान खुर्शीद दौऱ्यावर आहेत. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरचा दौरा केल्यानंतर सध्या मलेशियात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस कार्यकर्त्याविरोधात गुन्हा
- Friday May 16, 2025
- NDTV
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी 15 ते 19 मार्च दरम्यान पुणे ते मुंबई अशी युवा आक्रोश यात्रा काढली होती. या यात्रेत प्रशांत गायकवाड सहभागी झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result 2025 : राज्यातील दहावीच्या परीक्षेतही काँग्रेस नापास, निकालाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
- Wednesday May 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
SSC Result 2025 : काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीचं अपयश आता नवं राहिलेलं नाही. त्यातच नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेतही 'काँग्रेस' अपयशी ठरलाय.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ! पैसे काढले अन्...
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
महत्त्वाचे म्हणजे वैभव मोहोड याचा बुधवारी (14, मे) विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याआधीच तो बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केली काँग्रेस नेत्याची हत्या, परिसरात भीतीचं वातावरण
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
आतापर्यंत शांततेचा प्रस्ताव देणाऱ्या नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: काँग्रेसला मोठा हादरा! निष्ठावंत नेते संग्राम थोपटेंचा राजीनामा, उद्या ठरणार भूमिका
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Sangram Thopate Resign: काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी आमदार संग्राम थोपटे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.