Contractor
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune Crime: जागा दाखवण्यासाठी नेलं, तिथूनच उचललं, पुण्यात मेट्रो ठेकेदारासोबत भयंकर घडलं; 50 लाखांसाठी...
- Thursday April 16, 2026
- Written by Gangappa Pujari
आरोपींनी खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण केले, तसेच त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : विकासासाठी 23 कोटींची कामं, प्रत्यक्षात गंभीर स्थिती, अधिकारीही अनभिज्ञ! स्वच्छ भारत मिशनचा बोजवारा
- Monday March 9, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
विकासाच्या नावाखाली मोठ्या घोषणा केल्या जातात. त्यासाठी तगडा निधीही दिला जातो. मात्र प्रत्यक्षातील स्थिती भीषण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime: 'इथेच खलास करु...' कुख्यात गुंड पीडीचा कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला; कल्याणमध्ये खळबळ
- Friday March 6, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
प्रशांत देशमुख आणि विशाल नायडू यांची ओळख आहे. परंतू विशाल नायडू यांच्या मित्रावर चार वर्षापूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्लाा प्रकरणात प्रशांत देशमुख याचे नाव आले.
-
marathi.ndtv.com
-
नक्षलवाद्यांची पुन्हा भ्याड कृती, रस्ते कंत्राटदाराची गळा चिरून हत्या; रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला
- Monday December 8, 2025
- Written by Gangappa Pujari
नक्षलवाद्यांनी त्याला मारून त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी घटनेला दुजोरा दिला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला
- Friday October 31, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुण्याच्या ठेकेदाराला सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळे आमिष दाखवून गंडा घालत त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: शासकीय कंत्राटदारांना मोठा दिलासा! थकीत बिलांचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- Friday September 5, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्र्यांनी सरकारी कंत्राटदारांना नैराश्य झटकून टाका, आत्महत्या करू नका, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून सर्वांची थकीत बिले मिळतील असे आश्वासन दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Contractor Protest: प्रलंबित बिलांसाठी कंत्राटदार रस्त्यावर! 35 जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
- Sunday August 17, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
काही दिवसांपूर्वी सांगलीत हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने प्रलंबित बिले हा विषय चांगलाच चर्चेत आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : राज्यातील कंत्राटदारांचे 90 हजार कोटी थकवले, 'लाडकी बहीण'चाही फटका?
- Thursday July 24, 2025
- Reported by Shreerang, Written by Pravin Vitthal Wakchoure
कंत्राटदारांची प्रमुख मागणी आहे की, शासनाने ठराविक कालावधीत त्यांची देणी दिली नाहीत, तर शासन नियमानुसार, त्यांना व्याजासह ते दिले जावे. यामुळे कंत्राटदारांना होणारे आर्थिक नुकसान भरून निघेल आणि त्यांना वेळेवर निधी उपलब्ध होईल.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल, कारण आलं समोर
- Wednesday July 23, 2025
- Written by Rahul Jadhav
ही कामे करताना त्याने हात उसने आणि सावकारांच्याकडून पैसे घेतले होते. त्याची परतफेड कशी करायची याचाच विचार तो सतत करत होता.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबई महापालिकेत एकाच ठेकेदाराला 17 वर्षांपासून ठेके? स्पर्धा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप
- Thursday July 10, 2025
- Reported by Rahul Kamble
महापालिकेच्या विविध विभागांतील दर करार, मेंटेनन्स, मालपुरवठा, सफाई इत्यादी कामांमध्ये दरवर्षी एकाच ठेकेदाराला काम देण्यात येत असल्याने खुल्या आणि पारदर्शक निविदा प्रक्रियेस हरताळ फासल्याचा आरोप केला जातोय
-
marathi.ndtv.com
-
Pune News: कुंडमळ्याची दुर्घटना लेटलतिफीमुळे? मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी काम रखडवले?
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
वर्क ऑर्डरवरचा बाकीचा मजकूर प्रिंटेड, पण तारीख पेनाने का? संपुर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यात टेंडरची ॲार्डर on line नाही.
-
marathi.ndtv.com
-
BMC News: रस्ते काँक्रिटीकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराना दणका, केली मोठी कारवाई
- Wednesday April 16, 2025
- Written by Rahul Jadhav
2 रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
CM Siddaramaiah : कर्नाटक सरकारचा मुस्लिमांना 4 % आरक्षण देण्याचा प्लान, भाजपकडून तीव्र विरोध
- Thursday March 6, 2025
- Written by NDTV News Desk
Government construction contractors : या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू असून पुढे काय होतं ते पाहावं लागेल. हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर होणार का? याला न्यायालयात आव्हान देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळातच मिळतील.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!
- Monday February 10, 2025
- Written by Gangappa Pujari
मी पहिला शिवसैनिक आहे नंतर मंत्री.. मला ट्रॅफिक दिसली नाही पाहिजे, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी टोलनाका फोडण्याचा इशाराच दिला.