Cotton
- All
- बातम्या
-
Cotton Farmer: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ
- Thursday August 21, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
सूत, कापड आणि कपड्यांच्या उत्पादक कंपन्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून आयात शुल्क हटवण्याची मागणी केली जात होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कापड उद्योगाला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी या निर्णयाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्याचा देशपातळीवर डंका; कापूस उत्पादनात मोठी कामगिरी करणारा देशातील एकमेव जिल्हा
- Thursday July 17, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
या पुरस्कारासाठी देशभरातील 577 जिल्ह्यांनी नामांकन भरलं होतं. मात्र अकृषी क्षेत्रात पुरस्कार मिळवणारा अकोला हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : गावागावात घरपोच बोगस आणि अवैध बियाण्यांचा विक्री, अस्सल बियाण्यांची विक्री अर्ध्यावर
- Thursday June 26, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by NDTV News Desk
प्रतिबंधित असलेल्या HTBT बियाणे देखील कमी दरात घरपोच पोहोचवली जात आहे. त्यामुळे अस्सल आणि वैध बियाण्याची विक्री थंडावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha News: कृषी विभागाची धाड, तब्बल 50 लाखांचे बोगस बियाणे जप्त, कुठे झाली कारवाई?
- Saturday May 10, 2025
- Written by Gangappa Pujari
जप्त केलेल्या बोगस बियाणांची किंमत 50 लाखांच्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईनंतर अधिक तपास सध्या सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा: CM देवेंद्र फडणवीस
- Sunday February 16, 2025
- Written by NDTV News Desk
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Agriculture News : एका कल्पनेने पालटलं चित्र; विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस चीन अन् व्हिएतनाममधील बाजारपेठेत!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
गेली दोन अडीच दशके विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या चर्चेत असताना आता काही कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विदेशात पाठवण्यात यश मिळवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer News: CCI केंद्रांवर शेतकऱ्यांचे हाल, कापूस कुठे अन् कसा विकायचा? बळीराजासमोर मोठं संकट
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
सीसीआय केंद्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सीसीआय केंद्र वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांदा, कापसाचा दर गडगडला! बळीराजा हवालदिल, सरकारविरोधात संताप
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारकडून सोयाबीन-कापसाचे वाढीव हमीभाव जाहीर
- Monday November 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Cotton Soybean Price : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी खरेंदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाना पटोलेंची महत्त्वाची मागणी, थेट PM मोदींना लिहिलं पत्र
- Sunday November 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, सध्या कापसाचे भाव 6500 ते 6600 रुपये प्रति क्विंटल असून हा भाव 7122 रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
कापूस, सोयाबीन उत्पादकांना गुड न्यूज, देवेंद्र फडणवीस यांचे PM मोदींच्या साक्षीनं शेतकऱ्यांना वचन
- Saturday September 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल,' असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीपूर्वी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा
- Monday July 29, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by NDTV News Desk
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये करण्यात आली होती.