Crime News Dhule
- All
- बातम्या
-
Crime News: रात्रभर बेदम मारहाण, पैशांची मागणी; प्रेमप्रकरणातून तरुणाला हाल-हाल करुन मारलं, पुढे जे घडलं...
- Friday February 21, 2025
- Written by Rahul Jadhav
घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: माजी आमदाराच्या मुलाचं घर चोरट्यांनी लुटलं, काय काय चोरलं?
- Tuesday February 11, 2025
- Written by Rahul Jadhav
नोकर नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बंगल्याचे गेट उघडे असल्याचे पाहीले.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: पुतण्याला काकाचा राग आला, मित्राच्या मदतीने थेट खून केला, एका पुराव्यामुळे छडा लागला
- Tuesday January 14, 2025
- Written by Rahul Jadhav
7 जानेवारीला काका सईद फकीर हे पुतण्या आवेश याच्या गॅरेजवर आले होते. त्यावेळी आवेशने आपला मित्र सोहेल याला बोलवून घेतलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: हाँगकाँगच्या वित्त कंपनीला 3 कोटीचा चुना, धुळे कनेक्शन आले समोर, प्रकरण काय?
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
रामचंद्र अग्रवाल यांनी दक्षिण कोरियाच्या बाजारातून विकत घेतलेला प्लास्टिकचा कच्चा माल खराब निघाल्याने नुकसान झाल्याचा बनाव तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: पाळीव कुत्र्याबरोबर खेळणं तरूणाला महागात पडलं, खेळताखेळता भयंकर घडलं
- Friday December 20, 2024
- Written by Rahul Jadhav
शुक्रवारीही तो आपल्या कुत्र्याबरोबर घरच्या टेरेसवर बराच वेळ खेळत होता. त्यावेळी त्याच्या बरोबर घरातील अन्य कोणी नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
Dhule Crime News : पैशांचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून लाखोंचा गंडा, आरोपींकडून गोळीबार
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दोघा जणांनी आम्ही पैशांचा पाऊस पाडून देतो असे सांगून फसवणूक केली. मध्यप्रदेश येथील चौघांनी पैसे पाडून देण्याच्या बदल्यात दीड लाख रुपये देणार असा व्यवहार ठरला होता.
-
marathi.ndtv.com
-
'पुष्पा' स्टाईल दारू तस्करीचा डाव पोलिसांनी उधळला, कंटेनरसह 42 लाखांची दारू जप्त
- Sunday November 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhule Crime News: कारवाईत 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावून बसला, धुळ्यात नेमकं काय घडलं?
- Saturday September 21, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
एकाच घरात तिसऱ्यांदा चोरी, मनपा कर्मचाऱ्याची रोकड, महागड्या वस्तू आता सोनंही लंपास
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर असलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली होती. त्यानंतर दोनदा त्यांच्या घरात चोरी झाली.