Dharashiv
- All
- बातम्या
-
Dharashiv News: तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याचा गोंधळ! दारु ढोसून कार्यालयाची तोडफोड; दगडाने दरवाजे फोडले
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत, गोंधळ घालत तोडफोड केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune's criminal Nilesh Ghaiwal Attack : कुस्तीच्या आखाड्यातच टाकला डाव, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला मारहाण
- Saturday April 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
गुंड निलेश घायवळ याने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेतच त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग, 13 पुजाऱ्यांची नावे समोर
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv Drugs Case : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
12 वर्षांपूर्वी आयुष्यात आलं होतं मोठं वादळ, भाषणादरम्यान बेशुद्ध पडलेल्या तरुणीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
साधारण 20-21 वर्षांच्या तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: हसत हसत निरोपाचे भाषण, पुढच्याच क्षणी विद्यार्थीनीचा जीव गेला; हृदयद्रावक VIDEO
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Dharashiv Collage Girl Death Video: एक विद्यार्थीनी भाषण करता करताच चक्कर आल्याने कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
अज्ञात व्यक्तीचा फोन आणि दूध डेअरी संचालकाच्या खात्यातील साडे चोवीस लाख गायब!
- Friday April 4, 2025
- Edited by Onkar Arun Danke
डेअरीचे खाते रिकामे झाल्याने शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न तानाजी भोसले यांच्यासमोर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमाची अशी मिळाली 'शिक्षा'; 18 वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sunday March 16, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. तसेच इतर आरोपींचा देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर? शिंदेंच्या मंत्र्यांचे थेट संकेत
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
धाराशिव जिल्ह्यात येत्या काही दिवसात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सुचक विधान प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
सोलापूर-धाराशिव जिल्ह्यात दिसलेल्या त्या वाघाला जेरबंद करण्याचे वन विभागाचे आदेश
- Sunday January 12, 2025
- Written by NDTV News Desk
नुकत्याच धाराशिव आणि सोलापूरमध्ये दिसून आलेल्या नर वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : धाराशिव हादरलं! विहिरीतील पाण्याच्या वादातून तिघांची हत्या
- Monday January 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv Crime News : मारहाणीत बाप-लेक आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. आप्पा काळे आणि परमेश्वर काळे अशी मृत बाप-लेकांची नावे असून सुनील काळे असं मृत पुतण्याचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
ट्रम्पेट चिन्हाने पुन्हा दिला धोका, शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचं विजयाचं गणित फिस्कटलं
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यात महायुतीची लाट असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघात तीन जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली; काय आहे कारण?
- Tuesday November 12, 2024
- Reported by Devendra Kolhatkar
उद्धव ठाकरे औसा येथील सभा संपल्यावर धाराशिवमधील उमरगा येथे सभेसाठी रवाना होणार होते. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने सभास्थळी जाणार होते.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणासाठी आणखी एका मराठा बांधवाने संपवलं आयुष्य, धाराशिवमधील घटनेने खळबळ
- Sunday September 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv News : आत्महत्या करण्यापूर्वी निलंगे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.