Dindori
- All
- बातम्या
-
बंडोबा झाले आक्रमक! नाशिक जिल्ह्यात कोणाची डोकेदुखी वाढणार?
- Tuesday October 22, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक जिल्ह्यातील धनराज महाले,दिनकर पाटील आणि केदा आहेर हे इच्छुक नेते पक्षाचे अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या तयारीत आहेत.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नरहरी झिरवाळांचे पुत्र शरद पवारांच्या मंचावर, चर्चांना उधाण
- Tuesday July 23, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.
- marathi.ndtv.com
-
निवडणूक लढवली, लाखभर मते मिळवली; मविआचं टेन्शन वाढवणारे बाबू भगरे अचानक कुठे गायब झाले?
- Wednesday June 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
बाबू भगरे हे तिसरी पास आहे. नाशिकमधील गंगावाडी गावातील ते रहिवासी असून 10 बाय 10 च्या साध्या घरात ते राहतात. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावापुढे सर म्हणून उल्लेख होता.
- marathi.ndtv.com
-
दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?
- Monday June 3, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Dindori Lok Sabha Election 2024: केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी मिळेल? नवखे भास्कर भगरे कमाल करतील का ?
- marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात
- Friday May 10, 2024
- Edited by NDTV News Desk
नरहरी झिरवळ यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसणार की अशी शक्यता निर्माण झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
दुरावा दुर झाला? खासदार भावजय, आमदार दिराच्या भेटीला, भेटीत काय घडलं?
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीच्या लोकसभेच्या भाजप उमेदवार भारती पवार यांनी आपले दिर नितीन पवार यांची भेट घेतली. या दोघांमधील वैर सर्वांनाच माहित आहे. मात्र या गोष्टी मागे ठेवत भारती पवार यांनी नितीन पवार यांची भेट घेत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे.
- marathi.ndtv.com
-
भुजबळ -कांदे वाट पेटला, दोघेही भिडले, दिंडोरीत महायुतीत घमासान
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे एकमेकांना चांगलेच भिडले आहेत. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार राहीला बाजूला, त्या ऐवजी हे दोघे एकमेकांचा हिशोब चुकता करण्याच्या मागे लागल्याचे चित्र दिसत आहे.