Ed Raid
- All
- बातम्या
-
Pune Car Loan Fraud: पुण्यात मोठा लक्झरी कार कर्ज घोटाळा! ईडीची 12 ठिकाणी धाड; मॅनेजरचा कट उघड
- Saturday November 29, 2025
काही निवडक कर्जदारांसोबत संगनमत करून बँकेची फसवणूक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे महागडे कार लोन मंजूर करण्यात आले, असा आरोप होता.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: माजी मनपा आयुक्तांचा नवा कारनामा समोर! ड्रायव्हरच्या 4 मुलांना दिल्या पालिकेत नोकऱ्या
- Sunday August 10, 2025
चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara : ED च्या कारवाईत माजी आयुक्त कसे अडकले? काय आहे नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारीतींचं प्रकरण?
- Wednesday July 30, 2025
Nalasopara : ED नं भूमाफिया बिल्डर आर्किटेक्ट यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि आता थेट माजी आयुक्त यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिल अंबानींच्या विविध ठिकाणांवर ईडीची छापेमारी, अधिकारीही रडारवर
- Thursday July 24, 2025
जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू रिलाइन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel Land Scam: पनवेल वनजमीन घोटाळा: जे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरवर EDचा छापा
- Tuesday June 17, 2025
ED Raids On J.M. Mhatre Infrastructure पनवेल पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 05/09/2024 नोंदवण्यात आला होता. त्यानंतर ED ने आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने ECIR दाखल करून तपास सुरू केला.
-
marathi.ndtv.com
-
ED Raid : अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर ED ची छापेमारी; BMC कनेक्शनमुळे कारवाई?
- Friday June 6, 2025
ED raid on Dino Morea: बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून अभिनेता डिनो मोरियाची ओळख आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Crime : भिंतींमध्ये 45 लाखांची रोकड, ED च्या धाडीत बांधकाम माफियाचा प्रताप; अधिकारीही चक्रावले
- Sunday May 18, 2025
नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीने 13 ठिकाणी छापा टाकला आहे. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ED Raid: 'असे' ठरते अनधिकृत बांधकामाचे रेटकार्ड! ईडीच्या कारवाईनंतर खळबळजनक आरोप
- Friday May 16, 2025
हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीच्या छाप्यात सुमारे 8.6 कोटी रोख रक्कम आणि २३ कोटीरुपये किंमतीच्या हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बेकायदा बांधकामे भोवणार, वसई विरार महापालिका अधिकाऱ्यावर ईडीची धाड; संपत्ती पाहून अधिकारीही गरगरले
- Thursday May 15, 2025
या रकमेकडे पाहिल्यानंतर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये झालेला घोटाळा किती मोठा असू शकतो यावर प्रकाशझोत पडण्यास आणि या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांच्या सहभाग किती आहे हे कळण्यास मदत होईल असे ईडीचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
ED raids on Raj Kundra : राज कुंद्रांच्या घरावर ईडीची छापेमारी; काय आहे प्रकरण?
- Friday November 29, 2024
पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रा यांचे नाव यापूर्वीच चर्चेत आले होते. राज कुंद्रांना 2021'अश्लील' चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता.