Eknath Shinde Speech
- All
- बातम्या
-
'दिल्लीतला फुसका फटाका..', CM शिंदेंचे राहुल गांधींवर टीकास्त्र; 'मविआ'च्या पंचसूत्रीची हवाच काढली
- Thursday November 7, 2024
- Written by Gangappa Pujari
मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे, येत्या 23 तारखेला ॲटम बाँम्ब वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
'पोकळ धमक्यांना घाबरत नाही, एकदा नव्हे १० वेळा तुरुंगात जाईल...' अकोल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली
- Thursday November 7, 2024
- Reported by Gangappa Pujari
उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली, तसेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वासही CM शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
'खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा..', साताऱ्यातील सभेत CM शिंदे कडाडले; ठाकरेंवर हल्लाबोल
- Tuesday November 5, 2024
- Written by Gangappa Pujari
CM Eknath Shinde Speech : कोरेगाव विधानसभेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, खासदार उदयनराजे भोसले, महेश शिंदे, रणधीर जाधव आदी नेते यावेळी उपस्थित होते.
- marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech : राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला, उद्धव, पवारांसह एकनाथ शिंदेंवरही टीका
- Monday November 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली
- marathi.ndtv.com
-
शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जेंचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना धक्का
- Sunday August 11, 2024
- Written by NDTV News Desk
अनिता बिर्जे यांनी शिवसेनेला तळगाळात पोहोचवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.