Election Results 2024 Live
-
{
- All
- बातम्या
-
शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी याच भाषणात आपण आणि देवेंद्र फडणवीस मिळून दोनशे आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive - अजित पवारांनी स्वत:चे खाते सांगून टाकले, मुख्यमंत्री कोण? इशाऱ्यातून सांगून टाकले
- Saturday November 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Maharashtra Assembly Election 2024 Result) 23 नोव्हेंबर रोजी लागले. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यापासून महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हा प्रश्न तमाम जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मिळाले. महायुतीला 288 पैकी 233 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीला फक्त 50 जागांवरच समाधान मानावे लागत असल्याचे दिसते आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआवर मोठी नामुष्की; सत्ता तर सोडा, विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीच्या जबरदस्त कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीत महायुती ऐतिहासिक कामगिरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महायुतीचा सत्तास्थापनेच मार्ग मोकळा दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : महायुती सरकारचा 26 नोहेंबर रोजी शपथविधी? हालचालींन वेग
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस यांनी म्हटलं की, हा मोठा दिवस आहे आणि या निकालानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आम्हालाही तसे वाटत आहे.
-
marathi.ndtv.com
-
कुणाला किती जागा मिळणार? मविआच्या बड्या नेत्यांनी जाहीर केले आकडे
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Election Result 2024 : ज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असं बहुतांश सर्व्हेतून दिसून येत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनीही आकडे देत राज्यात आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुन्हा 23 नोव्हेंबर! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा दिवस; 5 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळासाठी अन् पुढील पाच वर्षातील वाटचालीसाठी निर्णायक ठरणार आहे. त्याआधी म्हणजे पाच वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर ही तारीख प्रचंड चर्चेत आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक, नेता निवडला जाणार
- Sunday November 24, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Election Results 2024 LIVE: महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार
-
marathi.ndtv.com
-
Haryana Election Results 2024: किती चालले जवान, किसान आणि पहेलवान फॅक्टर? निकाल काय सांगतात?
- Tuesday October 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Haryana Election Results 2024 : जवान, पहलवान आणि किसान या तीन गोष्टींसाठी हरियाणा ओळखले जाते. निवडणूक निकालानुसार या वर्गाचा कल कुणाकडं आहे हे स्पष्ट झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jammu Kashmir Election Result : कलम 370 हटवल्यानंतरही जम्मू काश्मीर भाजपवर नाराज?
- Tuesday October 8, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Jammu and Kashmir Election Results 2024 Live Updates : मात्र 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येथे डोंगराळ आणि मैदानी भागातून वेगवेगळा निकाल दिसतोय.
-
marathi.ndtv.com
-
अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं
- Wednesday June 5, 2024
- Written by NDTV News Desk
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये 62 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा 80 पैकी अर्ध्या मतदारसंघांतही यश मिळवता आलेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
तिकिटासाठी लढल्या, पतीपेक्षाही जास्त मतं; 6 वेळा आमदार अन् पालकमंत्री असलेल्या नेत्याला केलं चितपट
- Tuesday June 4, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
सहा वेळा निवडणूक लढवलेले, तीन वेळा मंत्रिपद भूषविणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.