Encroachment
- All
- बातम्या
-
दिल्लीत मध्यरात्री अवैध बांधकामांवर 'बुलडोझर' अॅक्शन! पोलिसांवर दगडफेक झाल्याने तुर्कमान गेट परिसरात तणाव
- Wednesday January 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi News: कारवाई सुरू असतानाच स्थानिक लोक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांनी मोठा विरोध केला. जमावाने बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: इंदापुरात बुलडोझर, या मंत्र्याचा एक आदेश अन् रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या, घरे, दुकाने झाली जमीनदोस्त
- Saturday January 3, 2026
- Written by Naresh Shende
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात थाटला संसार, दारुच्या पार्ट्याही; महिलांची सुरक्षा वाऱ्यावर
- Thursday December 11, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईतील भांडूप परिसरात एका शौचालयात संसार थाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कारवाईचा केवळ फार्स! कल्याण स्टेशन परिसरात कोल्ड्रिंग विक्रेत्यांचा सगळ्यांनाच त्रास
- Saturday September 13, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
Kalyan News: महिला, वृद्ध, प्रवासी, पाद चारी यांना देखील त्याचा फटका बसतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mithi River Scam : 'मिठी'वरून 'कटू' संघर्ष, तपासामुळे नालेसफाईची कामे रखडत असल्याचा पालिका प्रशासनाचा आरोप
- Thursday June 12, 2025
- NDTV
Mithi River in Mumbai : मिठी नदी ही मुंबईतील एक प्रमुख नदी असून या नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात केले जाते. पावसाळ्यात ही नदी फुगल्यास पूर येण्याची भीती असते ज्यामुळे या नदीतील गाळ काढण्याचे काम हे महत्त्वाचे असते.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River : इंद्रायणी घेणार मोकळा श्वास; पूररेषेत उभारलेल्या 29 बंगल्यांना 31 मे पूर्वी पाडण्याचे आदेश
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
इंद्रायणी नदीतील प्रदूषण हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिला जात आहे. त्याशिवाय इंद्रायणी नदीशेजारी होणाऱ्या अतिक्रमणामुळे नदीला मोठा धोका निर्माण झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Dargah case : दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल
- Thursday April 17, 2025
- Written by NDTV News Desk
या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Dargah News : दर्ग्यावरुन नाशिकमध्ये मोठा राडा; पोलिसांच्या वाहनांची तोडफोड
- Wednesday April 16, 2025
- Written by NDTV News Desk
दर्गा ट्रस्टला दिलेली मुदत संपल्याने पालिकेकडून कारवाई करण्यात येणार होती. दरम्यान जमाव आक्रमक झाल्यानंतर मध्यरात्री झालेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News : अंबरनाथमध्ये पोलीस चौकीत उघडलं मिठाईचं दुकान! पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पुन्हा डुलक्या
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं या सगळ्याला पाठबळ आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश, धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविल्यानंतर तणाव वाढला
- Sunday February 23, 2025
- Written by NDTV News Desk
नाशिक शहरातील काठे गल्ली भागातील वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
विशाळगड अतिक्रमण प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप, संभाजी भिंडेंना घेरलं!
- Tuesday July 16, 2024
- Written by NDTV News Desk
विशाळगडावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर
- Monday July 15, 2024
- NDTV
आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी रविवारी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते.