- All
- बातम्या
-
Pune News : राज-उद्धव यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, मनसे कार्यकर्त्याचा घराबाहेर राडा
- Thursday July 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागात राहतो. राज आणि उद्धव एकत्र येण्यावरून सोमणने ही पोस्ट शेअर केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Chala Hawa Yeu Dya 2: निलेश साबळे डोक्यात हवा गेलेला माणूस; शरद उपाध्ये यांनी लिहिली लांबलचक पोस्ट
- Wednesday July 2, 2025
- NDTV
Sharad Upadhye's Facebook Post On Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या 2 या नव्या शोमध्ये निलेश साबळेचा पत्ता कट झाला असून त्याची जागा अभिजीत खांडकेकरने घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; मात्र एक हट्ट नडला, विवाहितेची निर्घृण हत्या
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
म्हैसूरला पोहोचल्यावर, दोघेही शहरात फिरले आणि नंतर के.आर.एस. जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिथे त्यांचे शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र वेगात सुरु झालेली ही प्रेमकहाणी लवकरच एक वळण घेणार होती.
-
marathi.ndtv.com
-
Love affair news: Facebook वर प्रेम जडलं, 12 वीच्या मुलासाठी नवऱ्याला सोडलं, प्रकरणाला असं वळण मिळालं की...
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रकरण पोलिस स्थानक आणि महिला हक्क समिती समोर गेले. 12 वीत शिकणाऱ्या मुलाने आपण या महिलेला ठेवायला तयार आहे असं सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Meta Instant Messaging App: ज्याची भीती होती WhatsApp ने तेच केले
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Youtube किंवा Facebook वर तुम्हाला जशा जाहिराती बघाव्या लागतात, तशा आता त्या व्हॉटसअपवर बघाव्या लागणाक आहेत. Meta ने याची अधिकृत घोषणा केली आहे. जेव्हा मेटाने व्हॉटसअप विकत घेतले होते, तेव्हापासूनच असा अंदाज बांधला जात होता की जाहिराती दाखवून कमाई करण्यासाठी व्हॉटसअपचा वापर केला जाईल. आतापर्यंत ही केवळ चर्चा होती, मात्र आता ही बाब प्रत्यक्षात येणार असून नेमकी याचीच व्हॉटसअप वापरकर्त्यांना भीती सतावत होती. या जाहिराती कशा दिसतील ? तुम्हाला यामुळे काय फायदा-तोटा आहे, पाहूयात.
-
marathi.ndtv.com
-
Father's Day 2025 Messages: बाबांचे प्रेम म्हणजे आभाळाएवढी माया! वडिलांना हे सुंदर मेसेज पाठवून साजरा करा खास दिवस
- Saturday June 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Happy Father's Day 2025 Messages: जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यानिमित्त वडिलांना खास मेसेज नक्की पाठवा.
-
marathi.ndtv.com
-
Happy Father's Day 2025 Wishes: जीवनाची योग्य दिशा दाखवणारे बाबा! फादर्स डेनिमित्त पाठवा खास मेजेस
- Saturday June 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Happy Father's Day 2025 Wishes: आईप्रमाणे बाबा देखील आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात. आपले जीवन घडवण्यामध्ये त्यांचेही मोठे योगदान असते. फादर्स डेनिमित्त बाबांनी खास मेसेज नक्की पाठवा.
-
marathi.ndtv.com
-
Sudesh Mhashilkar News: 'सेक्सी म्हणावं असं...', अखेर प्राची पिसाटच्या आरोपांवर सुदेश म्हशीलकरांचे उत्तर
- Friday May 30, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपांवर सुदेश म्हशीलकर यांनी अद्याप मौन बाळगले होते. अखेर आता चार दिवसांनंतर सुदेश म्हशीलकर यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sushma Andhare: 'बाई जमिनीवर या...', सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर खरमरीत टीका, 'ती' पोस्ट चर्चेत!
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
चिल्लर तरी चलनात चालते तुम्ही चलनातही राहणार नाहीत. म्हणून, पुन्हा एकदा विनंती आहे, बाई जमिनीवर या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Happy Gudi Padwa 2025 Wishes: सुखाची गुढी, आनंदाचा कळस! प्रियजनांना पाठवा गुढीपाडवा सणाच्या खास शुभेच्छा
- Friday March 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Happy Gudi Padwa 2025 Wishes: गुढीपाडवा सणानिमित्त नातेवाईक आणि मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवून मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा नक्की द्या.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Violence: 'लायकी नसलेले पुढारी, मूर्ख जनता..', नागपूर हिंसाचारावरुन अभिनेत्याचा संताप; पाहा पोस्ट
- Tuesday March 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actors Facebook Post On Nagpur Violence: नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरुनच मराठी अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाने खरमरीत पोस्ट करत सत्ताधाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: लेकीसाठी काळीज पिळवटणारी FB पोस्ट, 6 राक्षसांची नावे; शिक्षकाच्या मृत्यूने बीड हादरलं!
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Teacher Dhananjay Nagargoge News: श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाण्यातील शिंदे गटाचा बडा नेता गुंडाना पाठिशी घालतोय? सुषमा अंधारेंचे FB पोस्टमधून गंभीर आरोप
- Thursday March 13, 2025
- Written by NDTV News Desk
Shushma Andhare FB Post : एका तरुणावर शस्त्राने हल्ला चढवला असताना देखील ठाण्यातील हा शिंदे गटाचा नेता या आरोपीला पाठिशी घालत असल्याचं सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट
- Sunday March 9, 2025
- Written by Rahul Jadhav
धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्या मागे सत्य काय आहे हेच त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.