Farmer
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Latur News : बळीराजाच्या मुलींच्या शिक्षणाची मोठी काळजी दूर, या 'लातूर पॅटर्न' ची राज्यात चर्चा
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Latur News : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं बळीराजाच्या बांधिलकीचं नवं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News : तहसीलदारांची फसवणूक; तलाठी, ग्रामसेवकांनीच हडपले अतिवृष्टी, गारपिटीचे 40 कोटी रुपये
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
Jalna News : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपगावातील शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर ही बाब समोर आली. एकट्या अंबड, घनसावंगी तालुक्यात 50 कोटी रुपये बोगस लाभार्थीच्या नावे जमा झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: सिडको मुख्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सिडकोवर त्रासाचा आरोप
- Friday June 20, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना वाचवले आणि तातडीने बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Agriculture Story: शेतकऱ्यांनो, औषध फवारणी करताना कशी काळजी घ्याल? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा
- Thursday June 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Pesticides Awareness Tips For Farmers: फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे किटकनाशके फवारण्यापूर्वी, फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मुलीचं लग्न, पैशासाठी बापाची वणवण.. बँकेच्या गेटसमोर आयुष्य संपवलं
- Wednesday June 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Latest News: जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Farmer Death : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
- Tuesday June 17, 2025
- Reported by Mosin Shaikh
मृतांमध्ये कचरू जनार्दन दहीहंडे आणि बाळू उर्फ बालाजी जनार्दन दहीहंडे या काका पुतण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या भागातील वीज वाहिनी तुटली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crop insurance: फळपीक विमा योजना 'मृग बहार 2025', शेतकऱ्यांना सहभागी घेण्याचे आवाहन
- Saturday June 14, 2025
- Written by Rahul Jadhav
कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटक यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain: शेतकऱ्यांनो, पेरण्यांची घाई नको! कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला, मोसमी पाऊस कधी कोसळणार?
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम! सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं
- Monday June 9, 2025
- Written by Gangappa Pujari
यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत हा सर्व्हे पूर्णतः बंद करा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : आधी सरण रचलं मग स्वत:ला पेटवलं; शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल
- Monday June 9, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाबासाहेब मागील महिनाभरापासून पळसगाव येथील घरी एकटेच राहत होते. त्यांची आई, पत्नी मुलगी आणि मुलगा पुण्यात राहायला गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'शेतकऱ्यांवर कुऱ्हाड, सरकारला ढेकळं हाणा...', 'त्या' निर्णयानंतर ठाकरे गटाचा संताप
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याच्या तिजोरीची खुलेआम लूट सुरू असताना गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवर मात्र सरकारने कुन्हाड चालवली आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.