Father In Law
- All
- बातम्या
-
Viral Video : नवऱ्याकडे जाण्याआधी नवरी सासऱ्यांच्या मांडीवर का बसते? 'या' ठिकाणी आहे लग्नाची विचित्र प्रथा
- Wednesday December 17, 2025
- Written by Naresh Shende
जगातील वेगवेगळ्या भागांत लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नाते नसून ते दोन कुटुंबांचे नाते मानले जाते. पण एका देशात लग्नाचे विधी अनोख्या प्रथेनुसार पार पडतात. व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांना धक्काच बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking DNA Test: पती-पत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड
- Thursday November 20, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Shocking DNA Test: सोशल मीडियावर एका जोडप्याच्या डीएनए टेस्टची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका डीएनए टेस्टमुळे या जोडप्याचे संपूर्ण आयुष्य बदललंय. काय आहे नेमकं प्रकरण?
-
marathi.ndtv.com
-
आजारी पडलेल्या सुनेला सासऱ्याने पीठ मळून दिलं, मुलाने पाहिलं अन् नंतर असं काही केलं..व्हायरल Video पाहून सर्वच झाले थक्क
- Thursday September 25, 2025
- Written by Naresh Shende
Family Good Relationship Viral Video : सुखी संसार थाटण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलांना सासरच्या घरी मान-सन्मान मिळेलच,याचा काही भरवसा नाही. कारण सासरच्या घरी अनेक महिलांना हुंड्यासाठी असो किंवा घरगुती हिंसाचाराला बळी पडावं लागतं.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: नवरा कामासाठी दुबईत, बायकोची सासऱ्यासोबत मजा; VIDEO झाला तुफान व्हायरल!
- Monday September 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Woman started to live in with father-in-law Viral Video: ती महिला तिच्या सासऱ्यांसोबत मजा मस्ती करतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: सासऱ्याच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडत होती सून; पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली अन् सगळेच हादरले
- Thursday September 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी आरोपी सून ललिता आणि तिचा प्रियकर करतार या दोघांनाही अटक केली आहे. ललिताने पोलीस तपासावर आणि पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते.
-
marathi.ndtv.com
-
सासऱ्यानं 24 वर्षांच्या सुनेचा बनवला Video, त्यानंतर दृश्यम स्टाईलनं केली हत्या! 2 महिन्यांनी उलगडलं रहस्य
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Father Killed Daughter in Law : हुंड्यासाठी लोभी कुटुंबानं सुनेची दृश्यम सिनेमातील खुनासारखी हत्या केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: सुनेचा अटॅकने मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी सासऱ्यावरही काळाचा घाला, मन सुन्न करणारी घटना
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Rajasthan Heart Attack Death: मृत माया देवी यांचा मुलगा सुरेश मीना दिल्लीत सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. तो येण्याची सर्वजण वाट पाहत होते. त्यानुसार अंत्यसंस्काराची तयारीही केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Viral video: सासरा स्टेजवर आला, साखरपुडा मधेच थांबवला, पुढे असा ट्विस्ट आला की लोक झाले हैराण
- Monday February 17, 2025
- Written by Rahul Jadhav
साखरपुड्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर लोकांना जबरदस्त पसंत पडत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तब्बल 64 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhpaur News: लेकीचा आंतरजातीय प्रेमविवाह, बापाचा संताप, जावयासोबत त्यांनी जे केलं ते...
- Wednesday February 12, 2025
- Written by Rahul Jadhav
पोरीनं पळून जावून आंतरजातीय विवाह करणे श्रीकृष्ण कोकरे यांना पटलं नाही. त्यांनी याचा बदला घेण्याचे ठरवले होते.
-
marathi.ndtv.com
-
हनिमूनला जाण्यावरुन वाद, सासऱ्याने जावयासोबत केलं भयंकर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
हनिमूनला जाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने जावयावर असिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये जावई गंभीर जखमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : सासऱ्याचा प्रेमविवाह, जात पंचायतीची सुनेला सात पीढ्या लक्षात ठेवतील अशी शिक्षा
- Friday September 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Crime news : मालन फुलमाळी पीडित महिलेचं नाव आहे. तर नरसु फुलमाळी असं या महिलेच्या सासऱ्यांचं नाव आहे. नरसु फुलमाळी हे तीरमाली समाजाचे आहेत.