Fda Tukaram Mundhe
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: पुण्यात एफडीएचा मोठा दणका! 21 हॉटेल्स आणि दुकानांचे परवाने निलंबित
- Thursday July 30, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. एफडीएच्या पुणे विभागाने 21 खाद्यपदार्थ व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
FDA News: 'फक्त खासगी आस्थापनांवर धाड...' FDAच्या धडक कारवायांवर प्रश्नचिन्ह; हायकोर्टाने दिले मोठे निर्देश
- Thursday July 30, 2026
- Written by Gangappa Pujari
एफडीए केवळ खासगी हॉटेल आणि रेस्टॉरंटवरच धडक कारवाई करत आहे की सरकारी यंत्रणांमध्येही अशी तपासणी होते, असा कळीचा सवाल उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe : शाळेच्या कॅन्टिन अन् आवारात बर्गर, कोल्ड्रिंक्स, वडापाव, आईस्क्रिमवर बंदी; तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय
- Wednesday July 29, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अनेकदा वाढदिवशी किंवा स्पेशल दिवशी शाळेकडून केक-चॉकलेट्स दिले जातात. मात्र नव्या अंमलबजावणीअंतर्गत यास बंदी घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा
- Monday July 27, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
FDA Action : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe: '... तर थेट 10 लाखांचा दंड', तुकाराम मुंढेंचा इशारा; अधिकाऱ्यांना दिले आदेश
- Saturday July 18, 2026
- Written by Gangappa Pujari
कीतीही छोटा उद्योग असला तरी त्याला दंड लावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या ते ऑनलाईन मिळते त्यामध्ये काही अडचणी नाहीत. नियमांनुसार उद्योग करा," असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
FDA Action: मुंबईतील प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम'ला FDAने ठोकले टाळे! तपासणीदरम्यान दुकानात काय आढळलं?
- Thursday July 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
FDA action against Rustom Ice Cream: मुंबईतील चर्चगेट भागातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम' पार्लरला टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात 'तुकाराम मुंढे'पॅटर्न! अन्न-औषध प्रशासनाची धडक कारवाई, सात हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
- Friday July 3, 2026
- Written by Naresh Shende
अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड,सेफ ड्रग,सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत पुणे विभागात 1 ते 3 जुलै दरम्यान 70 हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली अन्..
-
marathi.ndtv.com
-
तुकाराम मुंढेंना हलक्यात घेतलं; नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध हॉटेलसह 6 हॉटेल्सला दणका, FDA ची मोठी कारवाई
- Wednesday July 1, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील 'फ्लिंट अँड वारसा' या नामांकित हॉटेलसह 6 मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : यंदाच्या आषाढी वारीत 'तुकाराम मुंढे पॅटर्न' दिसणार; वारकऱ्यांची चिंता मिटली!
- Sunday June 28, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
यंदाच्या वारी काळामध्ये तुकाराम मुंडे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: राज्यभर FDA च्या 195 धाडी, 'त्या' विक्रेत्यांवर सर्वात मोठी कारवाई, 192 व्यक्तींना अटक
- Sunday June 7, 2026
- Written by Naresh Shende
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा,पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे.1 ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 192 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.