Foundation Day
- All
- बातम्या
-
Chhatrapati Shivaji Maharaj Keertirath: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीरथाची अमेरिकेत भव्यदिव्य मिरवणूक, रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाला विशेष मान
- Wednesday August 20, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj Keertirath: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीरथाची अमेरिकेमध्ये जंगी मिरवणूक.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena: ठाकरेंचा का शिंदेंचा? कोणाचा वर्धापन दिन ठरला सरस? आकडे काय सांगतात?
- Thursday June 19, 2025
कोणाचा मेळावा जोरदार झाला? कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होती? याची चर्चा सुरू झाली. मात्र सोशल मीडियावर कुणाला पसंती मिळाली याचे आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत ते...' ठाकरेंचे धमाकेदार भाषण, वाचा कुणाची घेतली खबर
- Thursday June 19, 2025
पहलगामध्ये ते चार अतिरेकी आत आले कसे? संरक्षण मंत्री, गृहमंत्री काय करत होते? ते अतिरेकी आता गेले कुठे? पाताळात गेले. आकाशात गेले की भाजपमध्ये गेले असा सवाल ठाकरेंनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी! वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना डिवचले
- Wednesday June 18, 2025
मात्र त्याचवेळी वर्धापन दिनानिमित्त अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Balloon Accident : हॉट बलूनची दोरी तुटली अन् हवेत लटकलेल्या व्यक्तीचा मृत्यू, पाहा VIDEO
- Thursday April 10, 2025
बलून उडवणारा कर्मचारी अचानक दोरीला लटकला आणि हॉट बलूनसोबत हवेत गेला. त्यानंतर अचानक दोरी तुटली आणि कर्मचारी उंचीवरून जमिनीवर जोरात आपटला.
-
marathi.ndtv.com
-
2 खासदारांपासून संपूर्ण बहुमत मिळवण्यापर्यंतच पल्ला भाजपने कसा गाठला, वाचा सविस्तर
- Saturday April 6, 2024
भाजपचा 6 एप्रिल हा स्थापना दिवस आहे. यंदाचा भाजपचा 45 वा स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 साली भाजपची स्थापना झाली होती. 1984 साली भाजपचे 2 खासदार होते 2014 साली भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. 2019 च्या निवडणुकीत 2014 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजने इतिहास रचला होता.