Ganja
- All
- बातम्या
-
Pune News: निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खळबळ! AI च्या मदतीने गांजाची शेती, MBA इंजिनिअर आरोपींना अटक, Video
- Saturday December 20, 2025
- Written by Naresh Shende
ललित पाटील प्रकरणातून बहुकोटी ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड झाल्यानंतरही,पुण्यात अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरु असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हायड्रोपोनिक गांजाच्या शेतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : ओडिशाहून आणला अन् अकोल्यात पकडला! गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये थरार, अट्टल आरोपी जाळ्यात!
- Friday December 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला रेल्वे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: 35 कोली गांजासह देशी कट्टा सापडला, पोलिसांचा तस्करांना सिनेस्टाईल दणका, 8 जणांना अटक, 6 फरार
- Thursday December 18, 2025
- Written by Naresh Shende
वाहतूक पोलिसांनी छत्तीस गड राज्यातील नंबर प्लेट असलेली गाडी थांबविली. त्यावेळी कार चालकाने गाडी न थांबवता ती थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली. पोलिसांनी कारचा पाठलाग करुन कार ताब्यात घेतली. पुढे जे घडलं..
-
marathi.ndtv.com
-
Wardha News : कराळे मास्तर वादाच्या भोवऱ्यात! कुंभमेळ्यातील साधूंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यामुळे गुन्हा दाखल
- Monday December 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Wardha News : शिक्षण आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडणारे वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यातील साधू-संतांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: धक्कादायक! गांजा तस्करीप्रकरणी भाजपच्या युवा नेत्यासह 6 जणांना अटक
- Wednesday November 26, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Pravin Vitthal Wakchoure
गांजा तस्करीची माहिती मिळताच काटोल पोलीस आणि एनडीपीएस सेल यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी बंदोबस्त लावला, पोलिसांच्या हाती अंमली पदार्थ तस्कर लागला
- Tuesday October 7, 2025
- Reported by Rahul Kamble
या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करांना जरब बसला असून नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Munbai Crime News : पोलिसांनी पकडला 4 कोटींचा इंपोर्टेड गांजा, 3 जणांना अटक
- Friday July 4, 2025
- Reported by Paras Dama
Hydroponic Imported Ganja Seized: पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime : दुचाकी चोराला शोधायला गेले, घराच्या मागे सापडला 10 लाखांचा गांजा; पोलिसही चक्रावले
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चार महिलांसह तीन आरोपींनी हल्ला केला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.