Gas Shortage
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News: धारावीतील शेकडो कामगारांनी गावची वाट धरली, मुंबईकरांना लॉकडाऊनची भीती? नेमकं काय घडलंय?
- Saturday April 11, 2026
- Written by Naresh Shende
धारावी मुंबई शहरातील एक मोठं लघुउद्योगांचं केंद्र आहे.येथील शेकडो कामगार गावाकडे परतत आहेत.कारण पारंपरिक भिशींमध्ये जिथे स्वस्तात जेवण मिळायचं, तिथे आता नागरिकांना कोळशावर अवलंबून राहावं लागत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीत युद्धाचा 'धूर',पार्किंगमध्ये पेटल्या चुली, शेफ तोडतायत लाकडं! प्रसिद्ध हॉटेलवर वेळ
- Wednesday March 25, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: डोंबिवलीतील हॉटेलच्या किचनमध्ये सध्या युद्धाचा मोठा तडाखा बसला असून परिस्थिती बिकट होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील हॉटेल व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी! LPG Gas पुरवठ्याबाबत सरकारने घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय
- Sunday March 22, 2026
- NDTV
ज्यातील हॉटेल,ढाबे,उपहारगृहे,औद्योगिक कॅन्टीन,अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी 20 टक्के एलपीजी पुरवठा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
LPG News: मोठी बातमी! हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार?गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा, पण अटी वाचल्या का?
- Saturday March 21, 2026
- Written by Onkar Arun Danke
Hotel Restaurant LPG News: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ranjangaon MIDC: रांजणगाव एमआयडीसीत खळबळ! कामगारांचे 'पलायन'; उद्योगांना घरघर, नेमकं काय घडलं?
- Saturday March 21, 2026
- Written by Gangappa Pujari
दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक असलेला घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने कामगारांनी थेट काम सोडून आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded: 35 जणांचं कुटुंब पण घरात एकही सिलिंडर नाही;नांदेडच्या शेतकऱ्याने शोधला असा काही मार्ग की सारं गाव थक्क
- Friday March 20, 2026
- Written by Onkar Arun Danke
LPG Gas Shortage Solution: या कुटुंबात तब्बल 35 सदस्य आहेत, तरीही गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी एकदाही एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी केलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News : अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचं आवाहन; सिंधुदुर्गात गॅस सिलिंडरबाबत कुठे कराल तक्रार?
- Wednesday March 18, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: गॅस नाही म्हणून आता चुलीवर तयार होणार औषध; संभाजीनगरमधील उद्योजकांसमोर मोठे संकट
- Tuesday March 17, 2026
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील औषध निर्मिती उद्योगासमोर सध्या इंधन टंचाईचे एक अभूतपूर्व संकट उभे ठाकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पोटभर खा अन्... पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात, समर्थ स्नॅक्स सेंटरच्या निर्णयाने मन जिंकलं
- Monday March 16, 2026
- Written by Gangappa Pujari
पुण्यातील कर्वेनगर भागात असलेल्या श्री. समर्थ स्नॅक्सने माणुसकी जपत एक आदर्श निर्णय घेतला आहे. सर्वत्र हॉटेलमध्ये भाववाढ झाली असताना विद्यार्थ्यांसाठी जुन्याच दरात सेवा देण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Sai Baba : साईंबाबांच्या प्रसादालयाच्या मेन्यूमध्ये मोठा बदल, प्रसाद वितरणावर निर्बंध
- Saturday March 14, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
देशभरात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या परिस्थितीचा परिणाम आता धार्मिक स्थळांवरही दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : देशात गॅस टंचाईच्या झळ्या; महाराष्ट्रातील या 2 संस्थांनी सर्वांना टाकलं मागे, आजही 40,000 जणांचा होतो स्वयंपाक
- Saturday March 14, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील एक देवस्थान आणि छत्रपती संभाजीनगर येथील एक संस्था या गॅस टंचाईतही वेगळी ठरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: व्यावसायिक सिलेंडर बंद, हॉटेल व्यावसायिक महिलेची भन्नाट आयडिया, हॉटेल बाहेरच लावली...
- Saturday March 14, 2026
- Written by Rahul Jadhav
जर हॉटेल बंद असेल तर त्याचा फटका या लोकांना ही बसणार आहे. अशा स्थितीत ते कुठे जाणार. या गोष्टींचा विचार केल्याचं अनिता यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील 'या' भागात सुरु होता गॅसचा काळाबाजार, पुरवठा विभागाने गोडाऊनवर धाड टाकली अन्..
- Friday March 13, 2026
- Written by Naresh Shende
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरवर निर्बंध लादले आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.