Ghatkopar
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
VIDEO: "कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल, माझं बरं वाईट झालं तर...", प्रसाद वेदपाठकची मदतीसाठी हाक
- Thursday June 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
घाटकोपर येथील गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता कमालीचा चिघळला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने एक भावुक व्हिडिओ शेअर करत, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असून कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : 'क्रांतीज्योती'सारखाच घाटकोपरमध्येही लढा; पालिकेच्या मराठी शाळेला वाचविण्यासाठी लोक उतरले रस्त्यावर!
- Saturday June 6, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईतील घाटकोपरमधील पालिकेची एक मराठी शाळा पाडण्यात आल्यानंतर त्याजागी खासगी शाळा उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: नराधमाच्या विकृतीने घाटकोपर हादरलं! 2 चिमुकलींना घरात घेतलं अन् दार लावलं, पुढं जे घडलं....
- Sunday April 26, 2026
- Written by Gangappa Pujari
दोन चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांच्यासमोर नग्न होत अपप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Cherry Blossom: जपान नव्हे आपली मुंबई! हायवेवर दिसलं असं दृश्य; सुंदर VIDEO पाहून प्रेमात पडाल
- Monday February 2, 2026
- NDTV
विक्रोळी हायवेलगत असलेल्या झाडांवर ही गुलाबी फुले बहरली आहेत. मुंबईकरांना या गुलाबी बहराने चांगलेच प्रेमात पाडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
LBS Road Flyover : LBS रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार; कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट!
- Tuesday November 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
रस्त्यांवरील खड्डे आणि त्याशिवाय वाहतूक कोंडी अशा दुहेरी संकटाचा सामना दररोज मुंबईकरांना करावा लागतो.
-
marathi.ndtv.com
-
Kurla to Ghatkopar : LBS मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न सुटला, BMC चा मोठा प्लान; कुर्ला ते घाटकोपर सुसाट प्रवास
- Monday September 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Kurla to Ghatkopar flyover : कुर्ला ते घाटकोपर पश्चिमेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या मार्गावर 4.2 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याचं प्लानिंग मुंबई महानगरपालिकेकडून केलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : 'तुम्ही हिंदुस्तानी नाही का?' मराठीच्या वादावरुन घाटकोपरमधील महिलेचा Video Viral
- Monday July 21, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद सुरू आहे. गेल्या अनेक दिवसात भाषा वादाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar Versova Metro Service : घाटकोपर स्थानकात गर्दी का झाली? मेट्रो प्रशासनाने दिलेली माहिती ऐकून तुम्हाला धक्का बसेल
- Monday July 7, 2025
- Written by Shreerang
Mumbai Ghatkopar Metro Station Crowd: मुंबई मेट्रो वनची पीक अवर्समध्ये दर तासाला सुमारे 65,000 प्रवासी नेण्याची क्षमता आहे. सध्या दररोज 36 ट्रेन फेऱ्या चालवल्या जातात आणि प्रत्येक 3 मिनिटे 20 सेकंदांनी मेट्रो उपलब्ध असते. असे असूनही, July 7 रोजी सकाळी घाटकोपर स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar versova Metro Issue: घाटकोपर- वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड! प्रवाशांची तुफान गर्दी, चेंगराचेंगरीसारखी स्थिती, VIDEO
- Monday July 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Ghatkopar Versova Metro Line Technical Issue: बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा घोळ झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar station : घाटकोपर स्टेशन प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला प्रवासी, पुढे काय घडलं?
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
घाटकोपर स्टेशनवर लोकलच्या खाली एक प्रवासी अडकला होता. धावत्या लोकलमधून उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो त्या फटीत अडकला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar station : घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी लोकलखाली अडकला
- Friday June 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ghatkopar Station Train Accident : मुंब्रा स्टेशनवर लोकलमधून पडल्यानं 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ घाटकोपर स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.