Girl Murder
- All
- बातम्या
-
Shocking news: तो तिचा गळा कापत होता, ती तडफडत होती, लोक VIDEO बनवत होते
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या हत्येचा जो व्हिडिओमध्ये समोर आला आहे, त्यात काळ्या शर्टमधील आरोपी अभिषेक कोष्टी दिसत आहे. तो आधी संध्याला कानाखाली मारतो. नंतर तिला जमिनीवर पाडतो.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Murder : तौफिकनं नेहाला गच्चीवरुन का फेकलं? बुरखा घालून का लपला ? प्रत्येक गोष्टीचा झाला खुलासा
- Wednesday June 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Murder Case : ज्या तौफिकला नेहा आपला भाऊ मानून राखी बांधत होती, त्याच तौफिकने तिला पाचव्या मजल्यावरून ढकलून ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Murder : बुरख्यात घरी आला तौफिक 'भाईजान', राखी बांधणाऱ्या नेहाला पाचव्या मजल्यावरुन फेकले! कारण काय?
- Tuesday June 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Murder : तौफिक आणि नेहा दोघं एकमेकांना जवळपास 3 वर्षांपासून ओळखत होते. नेहा तौफिकला भाऊ मानत होती. त्याला ती राखी बांधत असे. पण, काही काळापासून तौफिकची नियत फिरली.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या, सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, राजधानी दिल्लीत खळबळ
- Sunday June 8, 2025
- Written by Gangappa Pujari
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
सोलापुरातील एका 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru News : बंगळुरुमध्ये निळ्या सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह! सर्वत्र खळबळ, काय आहे कारण?
- Wednesday May 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bengaluru Girl Body in Suitcase: बंगळुरच्या बाहेरील बाजूस असलेल्या जुन्या चंदपुरा रेल्वे पुलाजवळ एका सुटकेसमध्ये सुमारे १८ वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
माणुसकी, नातेसंबंध आणि चांगुलपणावरील विश्वास उडावा इतका धक्कादायक हा सर्व प्रकार आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असून ती आठवीमध्ये शिकतीय.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime : तृप्ती 4 महिन्यांची गर्भवती, बापाने लग्नातच गोळ्या झाडल्या, ऑनर किलींगची भयंकर स्टोरी
- Sunday April 27, 2025
- Edited by NDTV News Desk
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: चिमुकलीचा आधी खून केला, मृतदेह तिच्याच घरात लपवला, सत्य समोर येताच...
- Thursday March 27, 2025
- Written by Rahul Jadhav
त्याने शेजारी अमरिश शर्माच्या लहान मुलीला किडनॅप करण्याचं ठरवलं. शिवाय त्यातून खंडणी मागायची आणि पैसे मिळवायचे असा त्याचा प्लॅन होता.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: मम्मीला कुणी मारलं? 4 वर्षाच्या लेकीने चित्र काढलं; आईच्या मृत्यूचं गूढ उलगडलं
- Tuesday February 18, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलीने काढलेल्या एका चित्रामुळे वडिलांच्या क्रुर कृत्याचा उलगडा झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण...
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
बलात्काराबरोबर तिची हत्याही 100 रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: आधी प्रेम केलं मग हत्या! तो सुटलाच होता, पण डी मार्टच्या पावतीमुळं अलगद अडकला
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
तो औंढा नागनाथ येथे आला. त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime : मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट, 4 वेळा गवळीची सुटका; चिमुरडीच्या मृतदेहासोबत केलेल्या कृत्यामुळे राज्यभरातून संताप!
- Thursday December 26, 2024
- Written by NDTV News Desk
विशालने 13 वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्यानंतर चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घालत विकृतीचा कळस गाठला.