Gold Silver Price
-
{
- All
- बातम्या
-
Gold -Silver Price Crash: सोने-चांदीच्या दरात पडझड! सोनं 11 हजार तर चांदी 28 हजारांनी स्वस्त! चेक करा नवे दर
- Saturday March 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold-Silver Price: एका आठवड्यात सोने 11,100 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या दरातही 28,100 रुपयांची विक्रमी घसरण नोंदवण्यात आली असून गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price : सोन्या-चांदींच्या दरात एकाच दिवसात विक्रमी वाढ; युद्धाच्या पार्श्वभूमीवर दरात मोठी उसळी
- Saturday February 28, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरात मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price Today: लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतीत वाढ; चांदीने गाठला अडीच लाखांचा टप्पा, आजचे दर किती?
- Tuesday February 10, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Silver Price Today: सोन्याचे चांदीचे आजचे दर काय आहे, तुमच्या शहरातील सोन्याचांदीचे दर काय आहेत?
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर आज वाढले का घटले? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर काय आहेत?
- Monday February 2, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले की कमी झाले? तुमच्या शहरातील दर काय आहेत?
-
marathi.ndtv.com
-
Gold-Silver Rates: सोने-चांदीचा महाभडका! चांदी 4 लाखांच्या पार, तर सोने 2 लाखांच्या उंबरठ्यावर
- Friday January 30, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold-Silver rates: भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चांदीच्या दरात आज 4.12 टक्क्यांची मोठी झेप घेत 4,10,100 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold-Silver Rates: सोने-चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ; चांदी एका दिवसात 21 हजारांनी महाग, चेक करा नवे दर
- Friday January 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold Silver Rates: आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे. सोन्याने 1.57 लाखांचा टप्पा पार केला असून चांदी 3.29 लाखांवर पोहोचली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, ग्राहकांचे किती रुपये वाचणार?
- Thursday January 1, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
चांदी जवळपास १९ हजारांनी स्वस्त झाली आहे, सोन्याची किंमत कितीने कमी झाली, पाहा...
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी! 12 तासात भाव बदलले; आजचे दर किती?
- Saturday December 27, 2025
- Written by Gangappa Pujari
चांदीने देखील 10 हजार रुपयांची मोठी उडी घेतली आहे. लग्नसराईच्या काळात दरातील ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Todays Gold Silver Rate: चांदीच्या दरांचा नवा रेकॉर्ड! 1 किलो चांदीचा दर 2 लाखांच्या पार
- Wednesday December 17, 2025
- Written by Gangappa Pujari
ग्राहकांनी दागिने खरेदी करताना एका गोष्टीची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे की, वर दिलेले दर हे केवळ सोन्याचे पायाभूत दर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Rates Dropped : दिवाळीत 1500 कोटींच्या उलाढालीनंतर अखेर सोनं-चांदी स्थिरावलं, भावात मोठी घसरण
- Sunday October 26, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात होणारी तेजी आता स्थिरावली असून लक्ष्मीपूजनानंतर 4 दिवसात सोन्याच्या भावात 8 हजारांची तर चांदीच्या भावात 22 हजारांची घसरण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price: मोठी खुशखबर! सोने- चांदी झाले हजारो रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव
- Saturday October 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Todays Gold Silver Price: धनत्रयोदशीच्या दिवशीच एक मोठी गूड न्यूज समोर आली आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात पुन्हा खरेदीसाठी नवचैतन्य (Revival) निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Today: दसरा कसा होईल हसरा ? सोन्या-चांदीचे दर ऐकून तोंडचे पाणी पळाले
- Tuesday September 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जागतिक आर्थिक अस्थिरता, उच्च महागाई आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली मागणी ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Record: सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक, दिवाळीपर्यंत सोनं आणखी महाग होणार
- Tuesday July 22, 2025
- Written by Shreerang
Gold Rate Record: दिवाळीपर्यंत सोन्याचे दर एक लाख 5 हजार ते एक लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केला
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उसळी; एका दिवसात 2000 रुपयांची वाढ
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold-Silver Rate Today : चांदीच्या दरातही एका दिवसात 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल 12 जून रोजी चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 06 हजार 700 रुपये होते. तर हेच दर आज 13 जून रोजी 1 लाख 07 हजार 100 रुपये आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price: सोन्यानंतर चांदीच्या भावाला ही झळाळी, अब की बार एक लाखांच्या पार
- Thursday May 22, 2025
- Written by Rahul Jadhav
चांदीचे भावही जीएसटी सह 1 लाख 3 हजार रुपयांवर गेले आहेत. वाढत्या सोन्या चांदीच्या भावामुळे ग्राहकांची चिंता मात्र वाढली आहे.