Gujrat
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
GT Vs DC: साई- शुभमनचे 'दिल्ली'वर एकतर्फी राज! गुजरातचा 10 विकेट्सने दणदणीत विजय
- Sunday May 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Delhi Capitals vs Gujarat Titans: दिल्लीच्या संघाने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचे सलामवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिलने तुफानी खेळी करत संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली.
-
marathi.ndtv.com
-
RR vs GT: 35 चेंडूत 100 धावा ठोकल्या, 11 सिक्स, 7 फोर, 14 वर्षाच्या वैभवने गुजरातला रडवलं
- Monday April 28, 2025
- Written by Rahul Jadhav
14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीने 35 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. 101 धावा करून तो बाद झाला.त्याने 11 षटकारांचा पाऊस पाडला.
-
marathi.ndtv.com
-
Shubman Gill : 'मी गेली 3 वर्ष..'. शुबमन गिलंनं सारा तेंडुलकरसह ब्रेकअपवर रहस्य उलगडलं, Video
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
टीम इंडियचा प्रमुख खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कॅप्टन शुबमन गिल (Shubman Gill) त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025: दिमाखदार विजय.. पण एक चूक भोवली, शुभमन गिलला BCCIचा दणका
- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
IPL 2025 Delhi Capitals Vs Gujrat titans: एकीकडे 204 धावांचा पाठलाग करत दिमाखदार विजय मिळवला असतानाच कर्णधार शुभमन गिलला मात्र बीसीसीआयने लाखोंचा दंड ठोठावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
GT Vs DC: 4,4,4,4... जॉस बटलरचे तुफान, दिल्लीचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Gujarat Titans vs Delhi Capitals: दिल्लीच्या संघाने दिलेल्या 204 धावांचा पाठलाग गुजरातच्या संघाने चेंडूमध्ये पूर्ण केले. गुजरातकडून जॉस बटलरने सर्वाधिक धावा केल्या.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025, GT vs RR : गुजरातची विजयी मालिका सुरुच, राजस्थानचा मोठा पराभव करत नंबर 1 वर मारली धडक
- Wednesday April 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
GT vs RR Match Result : गुजरातनं दिलेल्या 218 रन्सचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली
-
marathi.ndtv.com
-
RCB vs GT : गुजरातच्या विजयानंतर गिलचा विराटवर निशाणा ! 7 शब्दांची पोस्ट Viral
- Thursday April 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025, RCB vs GT : आरसीबीवरील विजयानंतर गुजरतचा कॅप्टन शुबमन गिलची (Shubaman Gill) सात शब्दांची पोस्ट व्हायरल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : सिराजचा चटका, 'बटलर'चं मख्खन, गुजरातनं शिजवली विजयाची खिचडी, RCB ला दुहेरी धक्का
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025, RCB vs GT : आरसीबीनं या सिझनमध्ये पहिले दोन सामने जिंकत सुरुवात दमदार केली होती. त्यांचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gujrat Fire: फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट! 18 कामगारांचा होरपळून मृत्यू; गुजरातमधील दुर्दैवी घटना
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Gujrat Banaskantha fireworks factory explosion:सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
Gujrat Accident: श्रीमंतीचा माज! मद्यधुंद अवस्थेत तिघांना चिरडलं, अपघातानंतर नाचत ओरडला, 'निकिता...' पाहा VIDEO
- Friday March 14, 2025
- NDTV
Gujrat Vadodara Car Accident: अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100 च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन दुचाकी चिरडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: इंन्स्टाग्रामची मैत्री अन् क्रुर अत्याचार! 7 विद्यार्थ्यांनी मैत्रिणीचे 16 महिने लचके तोडले
- Thursday March 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Six students raped a female student for 16 months : ब्लॅकमेल आणि बलात्कारामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तर तिने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gujrat News: 80 कोटींच्या मालकाने आश्रमात जीव सोडला, उद्योजक मुलांचा अंत्यसंस्कारालाही नकार; प्रसिद्ध लेखकाची करुण कहाणी
- Wednesday January 1, 2025
- Written by Gangappa Pujari
श्रीनाथ खंडेलवाल यांचा मुलगा मोठा उद्योजक आहे, मुलगी सुप्रीम कोर्टात वकील आहे, तरीही त्यांच्या अंत्यविधीला, अखेरच्या क्षणी आधार द्यायला मात्र कोणीही आलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
खळबळजनक! भाजपच्या महिला नेत्याने आयुष्य संपवलं; अखेरचा फोन केला अन्....
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
BJP Leader Deepika Patel Death: दीपिका पटेल असे या आत्महत्या केलेल्या महिला नेत्याचे नाव असून या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शेकोटीवर हात शेकताना मुली अचानक कोसळल्या, तिघींचाही मृत्यू
- Saturday November 30, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पोलिसांनी सांगितले की एकूण 4 मुली हात शेकत होत्या आणि या चौघीही बेशुद्ध पडल्या होत्या. या चौघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चौघींपैकी तिघींचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.