Health Department
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: पुणेकरांनो सावधान! शहराला रोगराईचा विळखा; तब्बल 5,500 रुग्ण... आरोग्य यंत्रणा अलर्ट
- Saturday July 25, 2026
- Written by Gangappa Pujari
पुण्यामध्ये डेंग्यू तसेच हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. शहरात डेंग्यु, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात 'तुकाराम मुंढे' पॅटर्न, तरीही पुणेकरांचं आरोग्य धोक्यात? महापालिकेचा धक्कादायक प्रकार उघड
- Sunday July 19, 2026
- Written by Naresh Shende
राज्यात अन्नभेसळविरोधी कारवाईला वेग आला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari: डॉक्टरांच्या रुपात विठ्ठल धावला! आषाढी वारीत चमत्कार घडला, वारकऱ्याचे वाचले प्राण
- Sunday July 12, 2026
- Written by Gangappa Pujari
समर्पित सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: लोकांच्या जिवाशी खेळ! हातगाड्यांवरील नाश्ता खाताय? अकोल्यातील हा VIRAL VIDEO पाहून ओकारी येईल
- Tuesday April 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Akola News: अकोला मुख्य बसस्थानक परिसरात नाश्त्यासाठी नाल्यातील पाणी वापरल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत परिसरातील हातगाड्या हटवल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: चादरीची झोळी अन् खाटेचा आधार; मातेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी खडतर प्रवास
- Friday November 14, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Amravati News: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन उपचारासाठी तयार केले. मात्र, रस्त्याअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मातेला रुग्णालयापर्यंत नेण्याची तयारी दाखवली.
-
marathi.ndtv.com
-
Cashless treatment: अपघातग्रस्तांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.. आरोग्य विभागाचे 3 सर्वात मोठे निर्णय!
- Friday April 18, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Health Department: परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचारघेण्यात येतील, असा मोठा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Guillain Barre Syndrome : गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे चिंता वाढली, 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर; काय काळजी घ्याल?
- Thursday January 23, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्याच्या (Pune News) आजूबाजूच्या भागातही या सिंड्रोमची रुग्णसंख्या दिसून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
डेंग्यूबाधित रुग्णांवर जमिनीवर झोपवून उपचार, अमरावतीत आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आरोग्य विभागाकडून 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्या लिकेज झालेल्या पाईपलाईनमधून गावात अतिसाराची लागण पसरली ती पाईप लाईन बंद केल्याचं देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.