Heavy Rain
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Marathwada Rain : रुग्णालय हाकेच्या अंतरावर पण 2 तासांचा विलंब, तरुणीच्या मृत्यूने गाव हळहळलं!
- Monday September 29, 2025
- NDTV
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून संभाजीनगरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
School Holiday : मुंबई, पुणे, ठाणे अतिमुसळधार पावसाचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर
- Monday September 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : आजही पावसाचं धुमशान, कोणत्या जिल्ह्यांना तडाखा? जालनातील 10 हजार नागरिकांचं स्थलांतर
- Monday September 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यात पावसानं थैमान घातलं आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain : मराठवाड्यातील भीषण वास्तव, मुसळधार पावसात अंत्ययात्रा, गावात मृतदेहाला अग्नी देणं अशक्य
- Sunday September 28, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलं आहे. आता तर मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठं करावं असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Red Alert: पुढचे 72 तास मुंबई, पुण्यासाठी धोक्याचे! घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'; मराठवाडा, कोकणातही...
- Friday September 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
IMD Raid Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढचे 72 तास महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणासाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Pune Rain Alert: दसऱ्यानंतरही पावसाचे सीमोल्लंघन नाही, 5 ऑक्टोबरपर्यंत पुण्याला झोडपून काढणार
- Friday September 26, 2025
- Written by Shreerang
Mumbai and Pune Rain Alert: दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Rain Update: राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांत जोरदार हजेरी, वाचा संपूर्ण अंदाज
- Thursday September 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील मान्सूनची एक्झिट लांबली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lavhe Village : सोलापुरातील 'लव्हे गाव' महापुराचा भीषण चेहरा; हसतं-खेळतं गाव उद्ध्वस्त
- Wednesday September 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Edited by Meenal Dinesh Gangurde
गावातील घराच्या प्रत्येक कोपरा चिखल आणि मलब्याने झाकला गेला होता. जिथे कधी घरातील उब होती, तिथे आता फक्त शांतता आणि उजाडपणा उरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Rain: 2 दिवस जेवलो नाही, शेती वाहून गेली, कर्ज कसं फेडू? आजींना अश्रु अनावर
- Wednesday September 24, 2025
- Written by Gangappa Pujari
जळगावमध्येही तुफान पाऊस कोसळला, या पावसाने पाचोरा तालुक्यातील अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून आम्ही जगायचं कसं? असा आर्त सवाल गावकरी विचारत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापुरात महापूर! शाळा-कॉलेजांना सुट्टी; 38 गावांना पुराने वेढलं, सोलापूर-पुणे महामार्ग ठप्प

सोलापूर जिल्ह्यातील 38 गावांना पूरस्थितीने वेढले असून आतापर्यंत 3603 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain: जीव मुठीत घेवून 13 जण झाडावर, पुरासमोर NDRF ही हतबल, हेलिकॉप्टर मागवलं पण...
- Tuesday September 23, 2025
- Written by Rahul Jadhav
संपूर्ण मराठवाड्यात सध्या पूरस्थिती पाहायला मिळत आहे. त्याचा सर्वाधिक फटका बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांना बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : गंगामाई रुसली, 10 एकर शेतातील पिकं आडवी झाली; अकोल्यातील शेतकरी उद्ध्वस्त
- Tuesday September 23, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : आभाळ फाटलं, शेती पाण्याखाली; महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
- Tuesday September 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.