Hockey
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
भारतानं इतिहास घडवला, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचं पटकावलं विक्रमी विजेतेपद
- Tuesday September 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
Asian Champions Trophy 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ मेडल विजेती भारतीय हॉकी टीम आशियाई चॅम्पियन बनली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PR Sreejesh: 'या' खास सिमेंटनं बनलीय भारतीय हॉकीची 'द वॉल'! श्रीजेशच्या भक्कम बचावाचं हे होतं रहस्य
- Thursday August 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
PR Sreejesh last match: क्रिकेटमध्ये अनेक दशकं एक वॉल (राहुल द्रविड) जगभरातील दिग्गज बॉलर्ससमोर खंबीर उभी होती. हॉकी टर्फवर तेच काम पी.आर. श्रीजेशनं केलं
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव
- Thursday August 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Indian Men's Hockey Team Win Bronze Medal in Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic : भारतीय हॉकी संघाचं 'सुवर्ण स्वप्न' भंगलं, उपांत्य फेरीत जर्मनीची बाजी
- Wednesday August 7, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
भारतीय बचावफळीचा सुरेख खेळ परंतु मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय खेळाडू अपयशी
-
marathi.ndtv.com
-
India vs Germany : भारत गोल्ड मेडलपासून फक्त 2 विजय दूर, कधी आणि कुठे पाहणार मॅच ?
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम (Indian Hockey Team) सोनेरी इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympics 2024 : भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 ने धुव्वा
- Sunday August 4, 2024
- Edited by NDTV News Desk
Paris Olympics 2024 : भारत आणि ग्रेट ब्रिटनमधील सामना निर्धारित वेळेतला सामना 1-1 ने बरोबरीत सुटल्यामुळे निकाल पेनल्टी शूटआऊटवर गेला. शूटआऊटमध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर 4-1 ने मात केली.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियावर मात
- Friday August 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
आजच्या सामन्यात भारताकडून अभिषेकने 18 व्या मिनिटाला तर कर्णधार हरमनप्रित सिंहने 13 आणि 33 व्या मिनिटाला गोल केला. ऑस्ट्रेलिया संघाकडून टॉम ग्रेग आमि ब्लेक गोवर्सने प्रत्येकी एक-एक गोल केला.