Housing Lottery
- All
- बातम्या
-
सिडकोच्या रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
नवी मुंबईतील खारघर,कामोठे, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्थानका जवळ ही घरे आहे. शिवाय घणसोली आणि तळोज्यातही सिडकोने घरे बांधली आहेत.
- marathi.ndtv.com
-
सिडकोच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी भेट, संजय शिरसाट यांची मोठी घोषणा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिडकोच्या या निर्णयामुळे 50 मीटरच्या आतील घराची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच 100 मीटरच्या घरांसाठी नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार घरांची लॉटरी निघणार, तारीख अन् किंमतही ठरली
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील तब्बल 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर, नवरात्रौत्सवात घराचं स्वप्न होणार पूर्ण
- Saturday September 14, 2024
- Written by NDTV News Desk
म्हाडाच्या (MHADA) घरांच्या किमती कमी झाल्याने अनेकांशा आशा पल्लवित झाल्या असून सर्वांचं लक्ष म्हाडाच्या घराच्या सोडतीकडे लागले आहे.
- marathi.ndtv.com
-
म्हाडाची सर्वात स्वस्त घरं कुठल्या भागात? कधीपर्यंत अर्ज करता येईल? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
- Thursday August 29, 2024
- Written by NDTV News Desk
सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारी म्हाडाच्या लॉटरीचे (Mhada Lottery) महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश
- Wednesday August 28, 2024
- Reported by Devendra Kolhatkar
यंदाच्या लॉटीरमधलीही घरे ही खूप महाग असल्याची टीका करण्यात येत होती. म्हाडाने या टीकेची दखल घेत म्हाडाच्या काही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट
- Thursday August 22, 2024
- Written by Rahul Jadhav
सिडकोने अनेक फ्लॅट आता पर्यंत दिले आहेत. त्यामुळे नव्या लॉटरीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवाय सिडकोचीच घरे का खरेदी कराल याचे कारणही सिडकोने सांगितले आहे.
- marathi.ndtv.com
-
गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर CIDCO Lottery चा शुभारंभ; कुठे आणि किती घरे असणार?
- Tuesday August 20, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Pravin Vitthal Wakchoure
CIDCO lottery 2024 : सिडको गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
सावधान! म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती
- Tuesday August 13, 2024
- Written by Rahul Jadhav
म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
MHADA : म्हाडाची नवीन लॉटरी होणार जाहीर; मुंबईत कोणत्या ठिकाणी मिळणार सदनिका?
- Thursday August 8, 2024
- Written by NDTV News Desk
या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.