Housing Scheme
- All
- बातम्या
-
Cidco Lottery : सिडकोची लॉटरी काढण्यास उशीर का होत आहे? अंदाजे तारीख आली समोर
- Wednesday July 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मुद्द्यावरून आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी नागरिकांच्या वतीने या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
-
marathi.ndtv.com
-
घरकुल योजनेतील बांधकामासाठी मिळणार मोफत वाळूची रॉयल्टी, काय आहे सरकारचा निर्णय?
- Wednesday May 14, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत
- Sunday April 20, 2025
- Written by Rahul Jadhav
घराच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mhada News : मुंबईकरांसाठी म्हाडाची Good News, वर्षभरात इथं बांधणार घरं, 'या' शहरांनाही फायदा
- Monday March 31, 2025
- Edited by Onkar Arun Danke
म्हाडाचा सन २०२४-२५ चा सुधारित व सन २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery 2025: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' मिळाले, आता पुढे काय? 'या' गोष्टी करणं बंधनकारक
- Thursday February 20, 2025
- Written by Rahul Jadhav
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery 2025: सिडको माझे पसंतीचे घर सर्वांनाच मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज?
- Thursday February 6, 2025
- Written by Rahul Jadhav
26 हजार घरांसाठी तब्बल दिड लाखा पेक्षा जास्त अर्ज आले होते. वाढणारा प्रतिसाद पाहाता सिडकोनेही अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार लॉटरी
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3,662 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery: म्हाडा कोकण मंडळातर्फे संगणकीय सोडतीची तारीख जाहीर, सोडतीचा निकाल कसा पाहणार?
- Friday January 24, 2025
- Written by Rahul Jadhav
ही सोडत दुपारी 1.00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहाणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery: सिडकोचं चाललंय तरी काय? 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' यासाठी आता पुन्हा...
- Thursday December 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी 9930870000 व 8062368000 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार घरांची लॉटरी निघणार, तारीख अन् किंमतही ठरली
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील तब्बल 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA : म्हाडाची नवीन लॉटरी होणार जाहीर; मुंबईत कोणत्या ठिकाणी मिळणार सदनिका?
- Thursday August 8, 2024
- Written by NDTV News Desk
या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.