Illegal Construction
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Kalyan :कल्याण APMC मार्केटमध्ये मोठा गैरव्यवहार? शेतकरी शेडवर 'हे' बेकायदेशीर बांधकाम, हायकोर्टाचा मोठा आदेश
- Wednesday September 24, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan APMC Market : कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मार्केटमध्ये शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Crime : भिंतींमध्ये 45 लाखांची रोकड, ED च्या धाडीत बांधकाम माफियाचा प्रताप; अधिकारीही चक्रावले
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीने 13 ठिकाणी छापा टाकला आहे. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ED Raid: 'असे' ठरते अनधिकृत बांधकामाचे रेटकार्ड! ईडीच्या कारवाईनंतर खळबळजनक आरोप
- Friday May 16, 2025
- Written by Gangappa Pujari
हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीच्या छाप्यात सुमारे 8.6 कोटी रोख रक्कम आणि २३ कोटीरुपये किंमतीच्या हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बेकायदा बांधकामे भोवणार, वसई विरार महापालिका अधिकाऱ्यावर ईडीची धाड; संपत्ती पाहून अधिकारीही गरगरले
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
या रकमेकडे पाहिल्यानंतर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये झालेला घोटाळा किती मोठा असू शकतो यावर प्रकाशझोत पडण्यास आणि या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांच्या सहभाग किती आहे हे कळण्यास मदत होईल असे ईडीचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिकमधील धार्मिक स्थळाजवळील अतिक्रमण हटवलं,मात्र हिंदू संघटनांच्या आक्रमकतेमुळे तणाव कायम
- Saturday February 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik News : सकल हिंदू समाजाच्या मागणीनंतर नाशिक महानगरपालिकेने अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात केली आहे. महापालिका प्रशासनाकडून हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: धक्कादायक!...तरीही डोंबिवलीत बेकायदा बांधकामाचे आजही रजिस्ट्रेशन सुरुच
- Thursday February 20, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत, असा आरोप होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिमलामध्ये मशिदीमधील अवैध बांधकामाला विरोध वाढला, पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Tension in Shimla : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये मशीदीच्या आत झालेल्या अवैध बांधकामांच्या प्रश्नावर तणाव आणखी वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
माजी क्रिकेटपटूवर अवैध वाळू उत्खननाचा आरोप, रत्नागिरी तहसीलदारांनी बजावली नोटीस
- Friday August 23, 2024
- Reported by Rakesh Gudekar
या क्रिकेटपटूला 12 लाख 65 हजार रुपये का वसूल करण्यात येऊ नयेत, अशी विचारणा करण्यात आली आहे, या नोटीसला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.