जाहिरात

India Alliance

'India Alliance' - 15 News Result(s)
  • "इंदिरा गांधींनी आम्हाला तुरुंगात टाकले मात्र आम्हाला वाईट वागणूक दिली नाही": लालू यादव

    "इंदिरा गांधींनी आम्हाला तुरुंगात टाकले मात्र आम्हाला वाईट वागणूक दिली नाही": लालू यादव

    राजद प्रमुख असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांनी आम्हाला तुरुंगात डांबले मात्र त्यांनी आमच्यासोबत कधीही गैरवर्तन केले नाही.

  • लोकसभा अध्यक्षपदावरून पेच फसणार? इंडिया आघाडीनं डाव टाकला

    लोकसभा अध्यक्षपदावरून पेच फसणार? इंडिया आघाडीनं डाव टाकला

    लोकसभा अध्यक्ष कोणाचा होणार याबाबत राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. एनडीएचा उमेदवार कोण असणार हे अजुनही निश्चित नाही. तेलगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी या पदावर दावा केल्याची चर्चा आहे.

  • Modi 3.O : भाजपला कोणकोणती खाती हवी, स्पीकर पदाचं काय होणार?

    Modi 3.O : भाजपला कोणकोणती खाती हवी, स्पीकर पदाचं काय होणार?

    भाजप बहुमतासाठी मित्रपक्षावर अवलंबून असल्याने भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मित्र पक्षांना पाच कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत.

  • 'Game Not Over, Wait'; इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे चर्चेंना उधाण, नेमका काय डाव टाकणार?

    'Game Not Over, Wait'; इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे चर्चेंना उधाण, नेमका काय डाव टाकणार?

    इंडिया आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात असताना इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे. 

  • मोदींची 3.0 टीम! मंत्र्यांच्या नव्या यादीत कोणाला मिळणार डच्चू आणि कोणाला मिळणार संधी?

    मोदींची 3.0 टीम! मंत्र्यांच्या नव्या यादीत कोणाला मिळणार डच्चू आणि कोणाला मिळणार संधी?

    लोकसभा निवडणुकीतील देशातील जनादेशाचे चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रामध्ये तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींची नवी टीम कशी असेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

  • सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू, चंद्रबाबू नायडूंनी ठेवल्या दोन अटी, भाजप मान्य करणार?

    सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू, चंद्रबाबू नायडूंनी ठेवल्या दोन अटी, भाजप मान्य करणार?

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे.

  • लोकसभा निवडणुकीत भाजपच्या या दिग्गज नेत्यांना राखता आला नाही गड; सपशेल अपयशी

    लोकसभा निवडणुकीत भाजपच्या या दिग्गज नेत्यांना राखता आला नाही गड; सपशेल अपयशी

    या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव करण्यात आला. एकेकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांनाही आपली जागा कायम राखता आली नाही.

  • 'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला

    'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला

    भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यांना सध्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

  • 'आता तरी शहाण्यांना जनतेची मानसीकता समजले'

    'आता तरी शहाण्यांना जनतेची मानसीकता समजले'

    या निकालानंतर तरी काही जणांना शहाणपणा येईल असे अजित पवारांचे नाव न घेता ते म्हणाले. शिवाय जे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत होते, त्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. तेच महाराष्ट्रातल्या जनतेने केल्याचेही ते म्हणाले.

  • लोकसभेच्या 7 व्या टप्प्यासाठी मतदान, मोदी - कंगनासह अनेक मोठे चेहरे मैदानात

    लोकसभेच्या 7 व्या टप्प्यासाठी मतदान, मोदी - कंगनासह अनेक मोठे चेहरे मैदानात

    सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. केंद्रशासीत चंदीगडसह आठ राज्यातल्या 57 जागांवर मतदान होत आहे.

  • लोकसभेच्या सहा टप्प्यानंतर भाजप की विरोधक कोणाचे पारडे जड?

    लोकसभेच्या सहा टप्प्यानंतर भाजप की विरोधक कोणाचे पारडे जड?

    Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे सहा टप्पे पुर्ण झाले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. अशा स्थितीत देशाचा मुड काय आहे याबाबत 4 तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

  • दिल्लीत काँग्रेसला झटका; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

    दिल्लीत काँग्रेसला झटका; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

    लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला दिल्लीत मोठा झटका बसला आहे.

  • रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी

    रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी विरोधकांनी एकजूट केलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्येच हाणामारीपर्यंत वाद गेल्याचं पाहायला मिळालं.

  • Loksabha Election 2024: भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये 6 वर्षांनंतर तेलुगू देसमबरोबर युती का केली?

    Loksabha Election 2024: भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये 6 वर्षांनंतर तेलुगू देसमबरोबर युती का केली?

    सहा वर्षांपूर्वी एकमेंकापासून दूर गेलेले भाजपा आणि तेलुगू देसम पक्ष आता एकत्र का आले आहेत?

  • Loksabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात बीजेपीची स्वबळाची तयारी

    Loksabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात बीजेपीची स्वबळाची तयारी

    बीजेडीनं विधानसभेच्या 147 जागांपैकी 100 जागा लढण्याची मागणी केली. भाजपला ती मागणी पटली नाही. बीजेडीची भूमिका पहाता मग भाजपनं 21 लोकसभा मतदारसंघापैकी 14 जागा मागितल्या. ती मागणी बीजेडीनं धुडकावून लावली. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बीजेडीचे 12 खासदार झाले होते तर भाजपचे 8. विधानसभेला बीजेडीनं स्पष्ट बहुमत मिळवत 112 जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं 23. काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये म्हणजेच फक्त 9 जागांवर विजयी झाली.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;