Indrayani River
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ashadhi Wari 2026: आषाढी वारीच्या उत्साहात मोठं विघ्न! वारकऱ्यांना मज्जाव, इंद्रायणी नदीकाठी नेमकं काय घडलंय?
- Tuesday July 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashadhi Wari 2026: देहू नगरीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नेमकं काय झालं?
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांसाठी चिंताजनक वृत्त! इंद्रायणीला महापूर, नदीवरील 4 पूल पाण्याखाली! प्रशासनाकडून अलर्ट जारी
- Monday July 6, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Alandi Indrayani River Flood: आषाढी वारी 2026 पूर्वी आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर आला असून शहराला जोडणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे आवाहन प्रशासनाने का केले आहे, सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Alandi News: इंद्रायणी नदीला महापूर! आळंदीत तब्बल 250 नागरिक अडकले; सर्व पूल बंद
- Monday July 6, 2026
- Written by Gangappa Pujari
नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.कोणीही इंद्रायणी नदीच्या पात्रालगत येऊ नये असं आवाहन नगरपरिषदेकडून नागरिकांना आणि वारकऱ्यांना करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : इंद्रायणी नदीत हजारो मासे पडले मृत्यूमुखी; अंगावर आढळले किडे, भाविकांमध्ये घबराट
- Sunday June 14, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
संत तुकारामांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीतून वाहतंय 'विष'! पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका
- Wednesday April 22, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदीत दाभाडे सरकार चौक ते चऱ्होली खुर्द पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीचे पात्र काळे पडले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : देहूतील हजारो वारकऱ्यांना होतोय मनस्ताप, इंद्रायणीच्या घाटावरचं दृष्य पाहून स्थानिकही संतापले
- Monday April 6, 2026
- Written by Naresh Shende
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी आणि लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देहूतील इंद्रायणी नदीचा घाट सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bridge Collapse: झेडपी, PWDचा हलगर्जीपणा नडला! कुंडमळा पूल दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल समोर
- Tuesday July 22, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Pune Indrayani River Bridge Collapse Reason: पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात आले असले तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : इंद्रायणी, जाधववाडी तलाव आणि मुठा नदीपासून दूर राहा; वारकऱ्यांसह पुणेकरांना इशारा
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
इंद्रायणी नदी आणि जाधववाडी तलावात भागात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी येथून दूर राहावं असं आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi Heavy Rain : पुण्यात तुफान पाऊस, इंद्रायणी खवळली, वारकऱ्यांची मोठी गर्दी; प्रशासनापुढे मोठं आव्हान
- Thursday June 19, 2025
- NDTV
आज सायंकाळी आळंदीतून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना होणार आहे. दरम्यान पुण्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवार असंवेदनशील? इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, पालकमंत्री कारखाना निवडणुकीत व्यस्त
- Monday June 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अजित पवार काल बारामतीमध्ये होते. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी काही बैठका देखील घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र अजित पवारांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांची असंवेदनशील नेते म्हणून ओळख तयार होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bridge Collapsed : पूल अपघातातील मृतांचा आकडा वाढला, अपघातापूर्वीच ग्रामस्थांनी पोलिसांना केला होता फोन
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याची घटना घडली आहे. काल 15 जूनच्या सायंकाळी हा प्रकार घडला आहे.