Inflation
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Guruji Dakshina: सणासुदीच्या तोंडावर देवकार्याला बसणार महागाईची झळ! गुरुजींची दक्षिणा इतक्या टक्क्यांनी वाढणार
- Wednesday July 22, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Guruji Dakshina Increase: आगामी श्रावण महिना आणि गणेशोत्सवात घरातील पूजाअर्चा महागणार आहे. कारण गुरुजींनी इतके टक्के दक्षिणा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पावसाची ओढ...सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढणार; धक्कादायक आकडेवारी समोर
- Monday July 13, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मार्केट एक्सपर्टनुसार, जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होत देशभरात चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत फळ, भाज्या आणि धान्याच्या किमती कमी होण्याची आशा कमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : एल निनोनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, जून कोरडा; महाराष्ट्रावर महागाईचं संकट
- Wednesday July 1, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Meenal Dinesh Gangurde
एल निनोच्या सावटामुळं पाऊस पुरेसा होईल की नाही याची भीती आहे. अशावेळी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Fuel Price Hike: महागाईचा 'करंट' बसणार! पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसच्या किमती पुन्हा वाढणार?
- Wednesday June 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Fuel Price Hike : मध्यपूर्व आशियातील युद्ध आणि पुरवठा संकटामुळे तेल कंपन्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दररोज ६५२ कोटींचा तोटा सहन करणाऱ्या कंपन्या आता पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर वाढवण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajesh Exports Scam: 15 लाख कोटींचा घोटाळा, LIC ला सुद्धा कोट्यवधींचा फटका! 'गोल्ड किंग'ला SEBI ने केलं कंगाल
- Thursday June 4, 2026
- Written by Naresh Shende
भारतीय शेअर बाजारात सध्याच्या घडीला 'राजेश एक्स्पोर्ट्स' (Rajesh Exports) आणि कंपनीचे प्रमोटर (Promoter) राजेश मेहता (Rajesh Mehta) यांचे नाव खूप चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saving tips : सॅलरी येताच संपते? महागाईत पैसे कसे वाचवाल? 20% बचत होईल; पैसे वाचविण्याच्या सोप्या पद्धती
- Tuesday May 19, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पगाराचा आकडा तोच, मात्र खर्च वाढतोय? महिन्याच्या अखेरीस तुमचा खिसा रिकामा होत असेल तर हे ३ बदल तुमचं अर्थकारण बदलवू शकतं.
-
marathi.ndtv.com
-
Economic Crisis: फक्त पेट्रोल-डिझेल नाही, भारतासमोर आहेत 8 मोठी आर्थिक आव्हाने; तज्ज्ञांनी दिला इशारा
- Sunday May 17, 2026
- Written by Gangappa Pujari
एनडीटीव्हीच्या 'द नंबर्स गेम' या विशेष कार्यक्रमात देशातील चार आघाडीचे दिग्गज अर्थतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक – नीलकंठ मिश्रा, आशिमा गोयल, समीर अरोरा आणि राजीव मंत्री यांनी भारतासमोरील नऊ प्रमुख आर्थिक आव्हानांचे सविस्तर विश्लेषण केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Meeting: देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी स्पष्ट सांगितलं, सर्व मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश
- Saturday March 28, 2026
- Written by Gangappa Pujari
केंद्र-राज्य समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, यावर बैठकीत महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
1 एप्रिलपासून महागाईचा झटका! कार, टीव्ही आणि फ्रीजसह अनेक वस्तूंच्या किमतीत होणार मोठी वाढ
- Tuesday March 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
1 एप्रिलपासून कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कार, टीव्ही, फ्रीज आणि एसीच्या किमतीत 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होणार आहे. रुपयाचे मूल्य घसरल्याने आणि वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Inflation vs Equity: शेअर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम कमी कशी करायची ? जाणून घ्या सोपा मार्ग
- Saturday December 6, 2025
- Written by Shreerang
एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास 6 टक्के परतावा मिळतो, मात्र महागाई दर हा 7 टक्के असल्यास तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जवळपास शून्य टक्के असतो.
-
marathi.ndtv.com
-
CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Inflation : महानगर गॅस लिमिटेड सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड रुपये प्रतिकिलो एवढी वाढ सीएनजीच्या दरात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
School Bus Fare : पालकांना झटका; एप्रिलपासून स्कूल बसचे शुल्क 10-12 टक्क्यांनी वाढणार
- Friday March 28, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
School Bus Fare : एप्रिल महिन्यापासून होणाऱ्या शुल्कवाढीबाबत गर्ग यांनी म्हटलं की, "आम्ही स्कूल बस ऑपरेटर्स आणि इतर भागधारकांची बैठक घेतली आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढीचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ होणार? तर शेवग्याची शेंग 400 रुपयांवर
- Wednesday November 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीला प्रतवारीनुसार 2000 पासून 5000 पर्यंत दर मिळत आहे. तर सुकलेल्या लाल मिरचीला 6000 पासून ते 12000 रुपयांपर्यंतचा दर आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder : दिवाळीच्या दिवशी मोठा झटका, गॅस सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ
- Friday November 1, 2024
- NDTV
LPG Cylinder : ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली होती. मागच्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली.