Infrastructure
- All
- बातम्या
-
3 मृतदेह झोळीत टाकले अन् 8 किलोमीटरची पायपीट,'त्या' गावात नक्की काय झालं?
- Sunday September 8, 2024
- Written by Rahul Jadhav
गावात अतिसाराची साथ आहे. त्यात तीन जणांची तब्बेल जास्त खालावली. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी झोळी करून या तीघांनाही दवाखान्यात घेवून जाण्याचा निर्णय घेतला.
- marathi.ndtv.com
-
Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश
- Wednesday August 28, 2024
- Reported by Devendra Kolhatkar
यंदाच्या लॉटीरमधलीही घरे ही खूप महाग असल्याची टीका करण्यात येत होती. म्हाडाने या टीकेची दखल घेत म्हाडाच्या काही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
या दयनीय अवस्थेत आणखी किती दिवस जगायचे? विकासाची आस लागलेल्या धारावीकरांचा संतप्त सवाल
- Monday July 22, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Shreerang Madhusudan Khare
व्यंकटेश येअरपुला, सतीश गायकवाड आणि सुमन पोळ ही काही उदाहरणं आहेत. त्यांच्यासारख्या व्यथा असलेली आणि दयनीय अवस्थेत जगणारी, कदाचित त्यांच्याही पेक्षा अधिक वाईट स्थितीत जगत असलेली धारावीत असंख्य माणसे आहेत.
- marathi.ndtv.com
-
मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग
- Wednesday May 22, 2024
- Shreerang Madhusudan Khare
मुंबईतील प्रेस क्लब येथे ‘मेकिंग मुंबई अ लिव्हेबल, मॉडर्न सिटी’ नावाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील सहभागी झाले होते.