Invest
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Gold Investment: सोन्याचे दागिने की कॉईन? गुंतवणुकीसाठी काय आहे अधिक फायदेशीर?
- Monday October 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्याच्या काळात दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करताना, ग्राहक दागिने, नाणी किंवा बार यापैकी काय खरेदी करावे याबद्दल संभ्रमात असतात.
-
marathi.ndtv.com
-
Sachin Tendulkar: 10 रुपयांचा शेअर थेट 9 हजारांवर! 'क्रिकेटचा देव'च ठरला शेअरमागचा 'खेळाडू'? कंपनीनं मौन सोडलं
- Tuesday October 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sachin Tendulkar RRP Semiconductor Connection: सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कंपनीत गुंतवणूक केल्याच्या अफवांमुळे एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरच्या किमतीत गेल्या एका वर्षात तब्बल 13,000% ची विक्रमी वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार गुंतवणूक करा, भाग्य उजळेल आणि पैशांचा होईल वर्षाव
- Friday October 17, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य केल्यास त्यामध्ये 13 पट वाढ होते, असे म्हणतात. लक्ष्मीमातेची कृपादृष्टी व्हावी, अशी इच्छा असेल तर तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत ज्योतिषींनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
दिवाळीआधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्या-चांदीचे दर पुन्हा कडाडले, 181000 रुपयांवर मारली मजल!
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Today Gold And Silver Rate : चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 165000 रुपयांवर पोहोचले होते. अशातच आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल झाल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Profit IGNITE : बाजारातील धोरणे, रिटायरमेंट प्लॅनिंग आणि GST... एकाच ठिकाणी सर्व विषयांवर सखोल चर्चा!
- Friday October 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
NDTV प्रॉफिट 'IGNITE' आशावाद आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारांसह नवीन वर्षाची सुरुवात करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; दिवाळीपर्यंत 1,25,000 चा आकडा पार करणार?
- Thursday October 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Gold Rate : सराफा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 1,25,000 पर्यंत पोहोचू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
TCS Layoffs: 'टीसीएस'मधून 80 हजार कर्मचाऱ्यांना काढले? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ
- Tuesday September 30, 2025
- Written by Shreerang
TCS Layoffs: कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती पॅकेजमध्ये (Severance Package) मोठी तफावत असल्याचे सरकार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाणे बुलेट ट्रेन स्टेशन होणार भारतातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन! 'या' 4 ठिकाणांचा कायापालट होणार
- Saturday September 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Ahmedabad Bullet Train Project News: कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
National Daughters Day 2025: लाडक्या लेकीचं भविष्य करा सुरक्षित; या सरकारी योजनांचा होईल फायदा
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
National Daughters Day 2025: कन्या दिनाचे औचित्य साधून मुलीच्या भविष्यातील गरजा पूर्ण व्हाव्यात आणि ती आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावी यासाठी तुम्ही काही चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही सरकारी योजना फायदेशीर ठरतात.
-
marathi.ndtv.com
-
Amazon चा राज्यात मोठा 'धमाका'! 8.4 अब्ज डॉलर्सची नवी गुंतवणूक, हजारो नवीन नोकऱ्यांची शक्यता
- Tuesday September 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amazon investment in Maharashtra : राज्यातील डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने (AWS) राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Investment : GST कपातीनंतर सोने खरेदी करावं की नाही? किंमत कमी झाली का?
- Monday September 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Gold Investment: सोन्यावर सध्या 3% जीएसटी लागतो, जो या नवीन कर सुधारणांमध्ये कमी झालेला नाही. त्यामुळे जीएसटी 2.0 मुळे सोन्याचे दर थेट कमी होणार नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Big News: महाराष्ट्रात 34 हजार कोटींची गुंतवणूक, 33 हजार रोजगार निर्मिती, 17 सामंजस्य करार
- Friday August 29, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: CM फडणवीसांचे 10 मोठे करार! राज्यात 42,892 कोटींची गुंतवणूक; 25 हजार रोजगार निर्मिती
- Tuesday August 19, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
राज्यात तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates Today: सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदीदारांची चिंता वाढली
- Wednesday July 23, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rates Today : जागतिक बाजारातील घडामोडी, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे भाव, तसेच भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य यासारख्या अनेक घटकांवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून असतात.
-
marathi.ndtv.com
-
जलसंपदा विभागाचे 4 ऐतिहासिक करार, गुंतवणूक आणि वीजनिर्मितीमध्ये होणार मोठी वाढ
- Tuesday July 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाचे चार सामंजस्य करार केले.