Investment
- All
- बातम्या
-
अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...
- Thursday October 10, 2024
- Written by Rahul Jadhav
रतना टाटांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात पैसे गुंतवलेले होते. पण, त्या बदल्यात त्यांना करोडोंचे नुकसान सहन करावे लागले होते.
- marathi.ndtv.com
-
फक्त उद्योगविश्वच नाही भारतीय क्रीडा जगतालाही मिळाला होता टाटा समुहाचा परिसस्पर्श
- Thursday October 10, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
स्थापनेपासून तीन दशकांपेक्षा अधिक काळ टाटा उद्योगसमुहाने भारताच्या क्रीडा जगताला विविध रुपाने आपला हातभार लावला आहे. ज्यात खेळाडूंसाठी अद्ययावत ट्रेनिंग सेंटर उभारण्यापासून ते गरजू खेळाडूंना स्पॉन्सरशीप प्रदान करण्यापर्यंत महत्वाचा वाटा टाटा उद्योगसमुहाने उचलला आहे.
- marathi.ndtv.com
-
ColdPlay च्या तिकिटांसाठी म्युच्युअल फंड मोडला, शायनिंगसाठी सेविंग्स मोडण्यावर तरुणाईचा भर
- Monday October 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी याचा सल्ला देणाऱ्या राहुल कुलकर्णी यांनी लोकं चित्र-विचित्र कारणासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेताना दिसत असल्याचे म्हटले आहे.
- marathi.ndtv.com
-
Option च्या नादात Future गंडले! गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी गमावले
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Share market : याआधी जुलै महिन्यात सेबीने एक रिपोर्ट जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, F&O मध्ये 89 टक्के गुंतवणूक पैसे गमावतात. मात्र आता हा टक्का वाढून 93 टक्क्यांवर पोहोचला आहे.
- marathi.ndtv.com
-
Investment Tips : अवघ्या 1000 रुपयांनी गुंतवणूक सुरु करा अन् बना करोडपती!
- Saturday September 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
SIP मध्ये आपली गुंतवणूक जितकी जास्त होईल, तितका फायदा जास्त असतो. वयाच्या 25 व्या वर्षी जर 1000 रुपये गुंतवणूक सुरू केली आणि दरवर्षी यात 5 टक्के वाढ केली तर त्यातून उभी राहणारी रक्कम तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी असेल. यातून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
- marathi.ndtv.com
-
महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई
- Friday September 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Best Government Schemes for Women: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह 3 सरकारी योजनांचा महिलांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.
- marathi.ndtv.com
-
Gautam Adani Success Story : 16 व्या वर्षी पहिल्यांदा सीमा ओलांडली, गौतम अदाणींनी सांगितलं यशाचं रहस्य
- Thursday September 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
शिक्षक दिनानिमित्त (Teacher's Day 2024) अदाणी ग्रुुपचे संचालक गौतम अदाणी यांनी (Gautam Adani) मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधील एका कार्यक्रमात मार्गदर्शन केलं.
- marathi.ndtv.com
-
Exclusive: मुंबईतील 'रायझिंग राजस्थान' कार्यक्रमात गुंतवणूकदारांसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Saturday August 31, 2024
- NDTV
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पुढे म्हणाले की. "आम्ही राज्यभर फिरू. जगातील 25 देशांसोबत आम्ही संपर्कात आहोत. सर्व ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. आम्ही गुंतवणूकदारांना चांगल्या सुविधा देऊ.
- marathi.ndtv.com
-
जहरी आणि विध्वंसक! राहुल गांधींवर भाजप खासदाराची सडकून टीका
- Monday August 12, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राहुल गांधी हा अत्यंत धोकादायक माणूस असून ते भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या खासदाराने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Stock Market : काल जगभरातील बाजारात मंदीचं पडसाद; आज आशियातील बाजारात कशी आहे स्थिती?
- Tuesday August 6, 2024
- Written by NDTV News Desk
सोमवारी जगभरातील बाजारात मंदीच्या पडसादाचा परिणाम म्हणून डाऊ जोन्स निर्देशांक 1030 अंकांनी तर नॅसडक 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.
- marathi.ndtv.com
-
कसा झाला भारतीय शेअर बाजार 'आत्मनिर्भर'? वाचा बदलत्या ट्रेंडची Untold Story
- Monday August 5, 2024
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
Stock Market Crash : जगभरातील बाजारातल्या मंदीचे पडसाद आज (सोमवार, 5 ऑगस्ट) भारतीय मार्केटमध्येही उमटले.ल्या काही महिन्यांमधील शेअर मार्केटच्या पडझडीचा अभ्यास केला तर ही आजची घसरण ही गुंतवणूकीची संधी ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Good News : राज्यात 81 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, 20 हजार जणांना मिळणार रोजगार
- Tuesday July 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत 81 हजार 137 कोटी रूपयांच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Success Story : 2 कोटींची नोकरी सोडली अन् बनली Youtuber!, आता कमावते 8 कोटी रुपये
- Friday July 19, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Youtuber Nischa Shah : निशा शाहचं 'Nischa' नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. ज्यावर 1.18 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. यूट्युबच्या माध्यमातून निशा शहा आजच्या घडीला तिच्या पगाराच्या 4 पट कमाई करते.
- marathi.ndtv.com
-
पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून प्रवाशांच्या सेवेत, वर्षाला कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक शक्य
- Sunday July 14, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले हवाई टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.