Ipl 2025 Auction
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
IPL 2025 Auction : हुकुमाचा एक्का RCB ने सोडला, मुंबई इंडियन्सने डाव साधला; नेमकं घडलं काय?
- Monday November 25, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
विल जॅक्स हा मागच्या हंगामात RCB संघाकडून खेळत होता. आश्वासक कामगिरी केल्यानंतरही RCB ने विल जॅक्ससाठी एका क्षमतेबाहेर बोली न लावता माघार घेण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : वयवर्ष 18, 4.80 कोटींची बोली...कोण आहे MI ने खरेदी केलेला अल्लाह गझनफर?

अल्लाह गझनफरने आतापर्यंत 8 वन-डे सामन्यांमध्ये आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर 12 विकेट आणि 238 धावा जमा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : मुंबईला मिळाला नवा विकेटकिपर, 1 कोटींच्या बोलीवर घेतलेला रिकल्टन आहे तरी कोण?

दुसऱ्या दिवसाच्या लिलावात मुंबई इंडियन्सने आपली ही गरज पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेचा युवा विकेटकिपर फलंदाज रायन रिकल्टनला संघात दाखल करुन घेतलं आहे. 1 कोटींच्या बोलीवर रिकल्टन मुंबईच्या संघात दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction : धोनी, विराट, रोहितच्या टीममध्ये कोण? वाचा संपूर्ण यादी
- Monday November 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction Live updates : आयपीएल मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी अनेक महत्त्वाच्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : भारतीय संघात स्थान नाही तरीही श्रेयस अय्यरवर इतकी मोठी बोली कशी लागली?
- Sunday November 24, 2024

श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्ज संघाने तब्बल 26.75 कोटी रुपये मोजले.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : ऋषभ पंत झाला लखनऊचा नवाब; संधी असतानाही दिल्लीने का नाही लावली बोली?

लखनऊने बंपर बोली लावल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला आपल्या पर्समधली उर्वरित रक्कम पाहून माघार घ्यावी लागली आणि पंत अखेरीस 27 कोटींच्या बोलीवर लखनऊच्या संघात दाखल झाला.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : एका तासात 110 कोटी खर्च, बॉलर्सचा वरचष्मा मोडत फलंदाजांनी गाजवला दिवस

दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात आता सरतेशेवटी कोणत्या खेळाडूचं भाग्य उजळतं की पहिल्याच तासात मिळालेले महागडे खेळाडू कायम राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : लिलावाआधीच खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला मला या संघाकडून खेळायचं नाही

कृष्णप्पा गौथमने आतापर्यंत IPL मध्ये 36 सामने खेळले असून 8.24 च्या इकोनॉमीने 21 विकेट घेतल्या आहेत. याव्यतिरीक्त फलंदाजीत कृष्णप्पा गौथमच्या नावावर 166.89 च्या स्ट्राईक रेटने 247 धावा जमा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction : पहिल्या दिवशी कोणते खेळाडू ठरले सर्वात महाग?
- Sunday November 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction Live Day 1: सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 चं ( Indian Premier League, IPL) मेगा ऑक्शन होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction : कधी आणि कुठे पाहता येणार खेळाडूंचा महालिलाव, वाचा सर्व प्रश्नांची उत्तर
- Sunday November 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction LIVE Updates : आयपीएल 2025 साठी खेळाडूंचं मेगा ऑक्शन आज आणि उद्या (रविवार आणि सोमवार) होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction : आयपीएल विजेता कॅप्टन श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी 3 टीममध्ये चुरस आहे.