Iran War
-
{
- All
- बातम्या
-
Iran War: इराण-अमेरिका युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट; ट्र्म्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात आनंद!
- Monday June 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US-Iran War Update: अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या करारानुसार, जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) पुन्हा खुला केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-US युद्धाचा भारताला मोठा फटका! अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खुलाशांचा मृत्यू,
- Thursday June 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran-US War: ओमानच्या समुद्रात अमेरिकन लष्कराने (US Forces) केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात बेपत्ता झालेल्या 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-US War: अमेरिकेचे इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले; इराणकडून 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद करण्याचा दावा
- Thursday June 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर भीषण क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरात इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद केल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेने इराणचा हा दावा फेटाळून लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: युद्धाचा महाभडका! इराणने अमेरिकेचे 'अपाचे' हेलिकॉप्टर पाडले, अमेरिकेकडून शक्तीशाली हल्ला
- Wednesday June 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran War: इराणने अमेरिकेचे 'अपाचे हेलिकॉप्टर' पाडल्याचा आरोप करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरात इराणनेही अमेरिकन तळांवर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला चढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला
- Monday June 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran Missile Attack on Israel : एप्रिल महिन्यात झालेल्या युद्धबंदीनंतर इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर थेट क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इस्रायलने रविवारी बेरूतवर केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला असून, यामुळे मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: जगाचं टेन्शन वाढलं! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले! स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ड्रोन स्टेशन उद्ध्वस्त
- Thursday May 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US Air Strikes in Iran: अमेरिकन सैन्याने मध्यरात्री इराणमधील (Iran) होर्मुज जलडमरूमध्य (Strait of Hormuz) परिसराजवळील लष्करी ठिकाण्यांवर पुन्हा एकदा नवीन हवाई हमले केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War Update: युद्ध पुन्हा भडकणार; अमेरिकेने इराणवर मिसाईल डागली; हल्ल्याचं दिलेलं कारणही चर्चेत
- Tuesday May 26, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिका आणि इरणमधील युद्ध थांबवण्यासाठी युद्धबंदी (Ceasefire) आणि शांतता चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने इराणवर मोठा 'सेल्फ-डिफेंस स्ट्राईक' केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Iran War: भारतासह संपूर्ण जगाची चिंता मिटणार? अमेरिका-इराण युद्धाबाबत ट्रम्प यांचा मोठा दावा
- Sunday May 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US Iran Peace Deal Updates: अमेरिका आणि इराण यांच्यात एका ऐतिहासिक आणि व्यापक शांतता करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Iran War : मुलाच्या लग्नातही गेले नाहीत ट्रम्प; इराणवर मोठा हल्ला होणार? परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं उत्तर
- Saturday May 23, 2026
- Written by Onkar Arun Danke
US Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला जाणे रद्द करून वॉशिंग्टनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने युद्धाच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: युद्धविरामादरम्यान युद्ध पुन्हा भडकणार! होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराणमध्ये 'आरपार'ची लढाई?
- Friday May 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran-US War मध्यपूर्वेत तणाव कमी होण्याची चिन्हे असतानाच अमेरिका आणि इराणमध्ये मोठा नौदल संघर्ष उफाळून आला आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीत दोन्ही देशांची जहाजे आमने-सामने आली.
-
marathi.ndtv.com
-
Strait of Hormuz: 'स्ट्रेट ऑफ होर्मूज'मधून जहाज भारतात किती वेळात पोहोचतात? जाणून घ्या या मार्गाचे महत्त्व
- Saturday April 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इराणने लेबनॉन-इस्रायल युद्धविरामापर्यंत 'स्ट्रेट ऑफ होर्मूज' पूर्णपणे खुला ठेवण्याची मोठी घोषणा केली आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग सुरू राहिल्याने भारतासह संपूर्ण जगाची चिंता मिटली आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Prices: एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढणार? पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार? सद्यस्थिती काय?
- Friday April 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Global LPG Supply Crisis: मध्य पूर्वमधील संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मूज'मधील तणावामुळे भारताच्या एलपीजी (LPG) पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. खाडी देशांतून होणाऱ्या आयातीत घट झाल्याने देशांतर्गत एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
US iran War: होर्मुझ खुला होणार... अमेरिका-इराण युद्ध 2 दिवसात संपणार? जगासाठी 5 'शुभ संकेत'
- Thursday April 16, 2026
- Written by Gangappa Pujari
महत्त्वपूर्ण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होऊ शकेल. मध्यपूर्वेत लवकरच शांतता प्रस्थापित होऊ शकते हे दर्शवणारी 5 सकारात्मक चिन्हे कोणती आहेत? जाणून घेऊ...
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील 'या' भागात सुरु होता गॅस सिलिंडरचा मोठा काळाबाजार, एका दुकानात मोठा अनर्थ टळला
- Wednesday April 15, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील हांडेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा पुणे काळेपडळ पोलिसांनी जप्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War: होर्मुजमध्ये नाकाबंदी,सर्व जहाजे अडकणार,भारतालाही बसणार फटका? ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
- Monday April 13, 2026
- Written by Naresh Shende
'ही नाकाबंदी सर्व प्रकारच्या जहाजांवर लावण्यात आली आहे. या जहाजांवर कोणत्याही देशाचा झेंडा असो, ही नाकाबंदी सुरु राहणार',अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी केली आहे.