Jalgaon Crime News
- All
- बातम्या
-
Big News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, जळगावातील खळबळजनक घटना
- Sunday March 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon Crime News : मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. छेडछाड प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Patil Murder Case: प्रसिद्ध रीलस्टारच्या हत्या प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट! बाप-लेकाला कुणी संपवलं?
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Vicky Patil Murder Case Update: सासऱ्यांना शर्टाचे बटनही लावता येत नाही, ते खून कसा करतील, असा सवाल करत चुलत्याने दोघांची हत्या केल्याचा दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: क्रूरतेचा कळस! विकृताने कुत्र्याला गाडीला बांधले, निर्दयीपणे फरफटत नेले
- Thursday February 27, 2025
- Written by Gangappa Pujari
सलीम अन्सारी असे विकृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून सदर तरुण हा जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : शिवरायांना शेवटचं वंदन; घरी परतत असताना तरुणासोबत घात, जळगाव हादरलं!
- Wednesday February 19, 2025
- NDTV
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : जळगावातील पाचोरा शहरातही महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हेमंत सोनावणेही महाराजांच्या कार्यक्रमासाठी शहरात गेला होता.
-
marathi.ndtv.com
-
आरोपी अन् पोलिसांमध्ये तब्बल चार तास थरारनाट्य; मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी पोलीस दल हादरलं!
- Sunday February 16, 2025
- Written by NDTV News Desk
अवैध शस्त्र निर्मिती तथा गावठी कट्टा विक्रीसाठी कुख्यात असलेले उमर्टी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढविला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आरोपीला पकडायला गेले पोलीस, पण त्यांनाच गावकऱ्यांनी पकडले, नक्की काय घडलं?
- Saturday February 15, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे अॅक्शन मोडवर आले. त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांसह उमर्टी गावाकडे कुच केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: लाचेच्या पैशांसाठी महिला सरपंचाचं संपूर्ण कुटुंब सरसावलं, पण पुढे जे घडलं ते...
- Wednesday February 12, 2025
- Written by Rahul Jadhav
मेहु गावात 7 लाख रुपये किंमतीची व्यायामशाळा बांधण्यात येत आहे. यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: ना पासपोर्ट ना व्हिसा, तरी ती बांगलादेशातून भारतात आली, अन् पुढे 'अशी' अडकली
- Sunday December 22, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव मधील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत बरीचशी हॉटेल आहेत. या हॉटेलवर काही चुकीच्या गोष्टी घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
रशियात बुडून मृत्यू झालेल्या 4 विद्यार्थ्यांपैकी तिघे जळगावातील, 10 दिवसांनंतर आज मृतदेह भारतात दाखल
- Friday June 14, 2024
- Written by NDTV News Desk
रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार भारतीय विद्यार्थ्यांचा वोल्खोव्ह नदीच्या किनारी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 4 जून रोजी घडली होती.