Jammu and Kashmir
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
- Friday June 6, 2025
पंतप्रधान उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबी आर एल) प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 43,780 कोटी रुपये खर्चाच्या या 272 किमी लांबीच्या या युएसबी आर एल प्रकल्पात 36 बोगदे (119 किमी लांबीचे) आणि 943 पूल समाविष्ट आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi : 'काळजी करु नका...' पाकिस्तानच्या सीमेवरील नागरिकांना राहुल गांधींनी काय दिलं आश्वासन?
- Saturday May 24, 2025
Rahul Gandhi Poonch Visits: काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू-काश्मीरमधील पुंछचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Tral Encounter: आई समजावत होती, पण दहशतवादी मुलानं ऐकलं नाही, पाहा 'तो' शेवटचा Video
- Thursday May 15, 2025
Jammu Kashmir Tral Encounter: या व्हिडिओमध्ये दहशतवादी त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. त्याची आई त्याला बाळा शरणागती पत्कर असंही समजावत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: बावचळलेल्या पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर हल्ले.. घरे, मंदिरांचे नुकसान, पाहा VIDEO
- Saturday May 10, 2025
अशातच आता शनिवारी रात्री पाकिस्तानकडून सीमा भागातील नागरी वस्त्यांना लक्ष करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BSF foils major infiltration bid in Samba : सांबामध्ये घुसखोरीचा BSF ने हाणून पाडला
- Friday May 9, 2025
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. हे तीनही तळ भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ आहेत. या हल्ल्याला भारताने तत्काळ उत्तर दिले असून या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Omar Abdullah Speech: कोणत्या तोंडाने माफी मागू..' काश्मीरचे CM ओमर अब्दुला हळहळले, जनतेलाही सॅल्यूट केला!
- Monday April 28, 2025
आपली आजची कथा नाही दुर्दैवाने बैसरनमध्ये पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली. आता माहिती नाही पुढचा हल्ला कुठे होईल?" असे ओमर अब्दुला म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
- Monday April 28, 2025
भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: "भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा...", अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश
- Friday April 25, 2025
भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.