जाहिरात

Jobs News

'Jobs News' - 6 News Result(s)
  • राज्यात पुन्हा धावणार बाइक टॅक्सी, मुख्यमंत्र्यांकडून परवानगी 

    राज्यात पुन्हा धावणार बाइक टॅक्सी, मुख्यमंत्र्यांकडून परवानगी 

    प्रवाशांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. 

  • माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्तव्य बजावण्याची मिळणार संधी

    माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्तव्य बजावण्याची मिळणार संधी

    माजी सैनिकांना पुन्हा एकदा लष्करात दाखल होऊन कर्तव्य बजावण्याची संधी मिळणार आहे.  

  • गोव्यातील कंपन्यांची महाराष्ट्रातील भरती मोहीम विरोधकांनी रोखली

    गोव्यातील कंपन्यांची महाराष्ट्रातील भरती मोहीम विरोधकांनी रोखली

    गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला. सरदेसाई यांनी INDOCO REMEDIES फार्मा कंपनीच्या जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेतला.

  • कार्यालयातील छळवणुकीला वैतागला, अखेरच्या दिवशी वरिष्ठांना नाचून दाखवत करत व्यक्त केला संताप

    कार्यालयातील छळवणुकीला वैतागला, अखेरच्या दिवशी वरिष्ठांना नाचून दाखवत करत व्यक्त केला संताप

    पुण्यातल्या अनिकेतने निषेधाचा अनोखा मार्ग शोधून काढला. त्याने वरिष्ठांना कार्यालयाबाहेर बोलावून घेतले आणि ढोलताशाच्या तालावर तुफान डान्स केला. हा सगळा प्रकार पाहून त्याच्या बॉसला काय करावं हे कळेनासं झालं.

  • मोमोजच्या छोट्या दुकानातील हेल्परसाठी 3 लाखांचं पॅकेज, जाहिरात पाहून युजर्स Shocked!

    मोमोजच्या छोट्या दुकानातील हेल्परसाठी 3 लाखांचं पॅकेज, जाहिरात पाहून युजर्स Shocked!

    काहीजणं मिळेल त्या पैशात रुजू होतात. करिअरच्या सुरुवातीच्या पातळीवर कंपन्यांकडून खूपच कमी रक्कम ऑफर केली जाते. अशातच एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यात एक छोटसं दुकान चालवणाऱ्याने मोठी ऑफर देऊ केली आहे. 

  • देशातील सर्वोत्कृष्ट कोर्ससाठी कठीण परीक्षा, पास झालात तर कोटींचं पॅकेज

    देशातील सर्वोत्कृष्ट कोर्ससाठी कठीण परीक्षा, पास झालात तर कोटींचं पॅकेज

    डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, सीए यांसारख्या सर्वोत्तम कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रथम कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि त्यानंतर या अभ्यासक्रमांसाठी कठोर अभ्यास करावा लागतो. असे काही कोर्सेस आहेत ज्यात तुम्हाला पदवी मिळविण्यासाठी 4-5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो, परंतु त्यानंतर तुमचे भविष्य सुरक्षित होते.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;