Kashmir Pahalgam Terror Attack
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
- Tuesday May 13, 2025
दहशतवादी जंगलात लपले असल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानींनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यात 3 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'धन्यवाद मोदीजी, माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला'; पहलगाम हल्ल्यातील पीडित महिलांना अश्रू अनावर
- Wednesday May 7, 2025
पहलगाममध्ये कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. देशातून दहशतवाद दूर करा अशी मागणी या पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mock Drill : देशभरात उद्या मॉक ड्रिल, महाराष्ट्रातील 'या' 16 जिल्ह्यांचा समावेश; पाहा संपूर्ण यादी
- Tuesday May 6, 2025
देशातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mock Drills : मॉक ड्रिल म्हणजे काय? कशी असते प्रक्रिया? सोप्या भाषेत जाणून घ्या
- Tuesday May 6, 2025
भारत-पाकदरम्यान वाढत्या तणावादरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे केंद्र सरकारने अनेक राज्यांना 7 मे रोजी 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : J&K च्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
- Saturday May 3, 2025
जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांची झालेली ही पहिली भेट आहे. असं सांगितलं जात आहे की या बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे?
- Thursday May 1, 2025
Pahalgam Kashmir Terrorist Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर वार करण्यासाठी 'चाणक्य नीती' चा वापर भारताकडून करण्यात येत आहे.