Kidnapped
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai Crime: खळबळजनक! काँग्रेस नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, अनैतिक संबधाच्या संशयातून कृत्य
- Sunday May 17, 2026
- Written by Gangappa Pujari
आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एका ५६ वर्षीय महिला फॅशन डिझायनरने हे गंभीर आरोप केले आहेत. भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: मिरा-भाईंदरमध्ये खतरनाक लव्ह ट्रँगल, एका तरुणीशी 2 मुलांचे प्रेमसंबंध, अपहरण, सिगारेटचे चटके अन्..
- Saturday May 16, 2026
- Written by Naresh Shende
मिरा-भाईंदर शहरातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीशी दोन तरुणांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: नाशिक, अमरावतीनंतर आता अकोल्यात खळबळ; गेमिंग ॲपवरून ओळख, मग हिंदू तरुणीचं अपहरण
- Wednesday April 29, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Love Jihad Allegations in Akola: राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांमध्ये समोर येत असलेल्या वादाच्या घटनांनंतर आता अकोला शहर एका खळबळजनक प्रकरणाने हादरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, सत्र न्यायालयात काय घडलं?
- Wednesday April 22, 2026
- Written by Naresh Shende
पुण्याच्या इंदापूरच्या भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणात भिगवण पोलिसांनी आरोपी अझर शेखला आज अटक केली आहे. शेखला इंदापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: वृद्धाची एन्ट्री, हात हवेत, एकटीच चालत गेली! 18 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाचं चक्रावून टाकणारं CCTV
- Friday April 17, 2026
- Written by Naresh Shende
धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: जागा दाखवण्यासाठी नेलं, तिथूनच उचललं, पुण्यात मेट्रो ठेकेदारासोबत भयंकर घडलं; 50 लाखांसाठी...
- Thursday April 16, 2026
- Written by Gangappa Pujari
आरोपींनी खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण केले, तसेच त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात सराईत टोळीचा थरार, Amazon कंपनीच्या गेटसमोर घडला सर्वात भयंकर प्रकार, पोलिसही हादरले
- Monday April 13, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण परिसरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. वासुली गावच्या हद्दीतील 'अमेझॉन' (Amazon) कंपनीच्या गेटसमोरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Miss India Sayli Surve Case : पुण्याची मॉडेल सायली सुर्वेनं घेतला यू-टर्न, लव्ह जिहाद प्रकरणाला नवं वळण
- Thursday April 9, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Naresh Shende
बहुचर्चित असलेल्या सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! पुन्हा 4 मुलींसह एका मुलाचे अपहरण, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
- Wednesday April 8, 2026
- NDTV
एका मुलासह चार मुलींचे अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा तीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले असून, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: भिवगवण अपहरण प्रकरणात ट्वीस्ट! पिडीताने जबाब बदलला, म्हणाली लहान असतानाच त्याने माझ्यावर....
- Monday April 6, 2026
- Written by Rahul Jadhav
पीडितेच्या जबाबा वरून आरोपीला अटक करता येत नाही, जे आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी होईल.
-
marathi.ndtv.com
-
PCMC News: हिंदू धर्मात घरवापसीनंतर सायली सुर्वेचं अपहरण? प्रचंड मारहाण, मानसिक दबाव, पुण्यात खळबळ
- Monday April 6, 2026
- Written by Gangappa Pujari
तिचे धर्मांतरण ही करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला होता. ती नॉट रिचेबल असल्यामुळे तिचा अपहरण झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: पुण्यात व्यापाऱ्यासोबत भयंकर घडलं! भरदिवसा उचललं; मध्यरात्री पत्नीला कॉल अन् थेट...
- Thursday March 26, 2026
- Written by Gangappa Pujari
अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने मला सोबत नेले असून मला डांबून ठेवले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. १ कोटी ५० लाख रुपये तयार ठेव, मी तुला दोन तासांनी परत फोन करतो, असे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: सभापती निवडीवरुन अपहरणनाट्य! शिंदे गटाच्या सदस्याला शेतातून पळवलं? मिरजमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
- Tuesday March 10, 2026
- Written by Gangappa Pujari
मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला असून महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील व्यापाऱ्याच्या लेकाचे भर दिवसा अपहरण; पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग,ऊसाच्या शेतात थरार
- Tuesday March 3, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune News: एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.