Kolhapur
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Maharashtra Rain: कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलं! वाहने अडकली, घरांमध्ये पाणी शिरलं
- Friday June 13, 2025
- Written by NDTV News Desk
मुसळधार पाऊस आल्याने नोकरदारांची आणि नागरिकांचीही तारांबळ उडाली. अनेकांनी छत्र्या आणल्या नव्हत्या. काहींनी पावसाळी ड्रेसही आणले नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: अरे देवा! 35 मांजरे अन् 2 ट्रॉली कचरा; घरातील दृश्य पाहून पालिकेचे कर्मचारीही हादरले
- Thursday June 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Kolhapur 35 Cats two Trolley Garbage: इतर कचरा साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील रहिवाशी त्रस्त होते. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: पंचगंगेच्या घाटावर अघोरी प्रकार! भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाकडून मंत्रोपचार, कोल्हापुरात खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
दहा ते बारा जण मिळून एका महिलेचं भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली. घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम! सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं
- Monday June 9, 2025
- Written by Gangappa Pujari
यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत हा सर्व्हे पूर्णतः बंद करा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: 'गर्भपात कर नाही तर घटस्फोट दे', प्रेमाविवाहनंतर गर्भवती पत्नीसोबत करायचा विकृत कृत्य
- Thursday June 5, 2025
- Written by Rahul Jadhav
पीडिता नर्सिंगचे शिक्षण घेत असताना रोहितशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात रोहित आणि पीडिताचा विवाह झाला.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Crime: लिव्ह इन रिलेशनशिपचा भयंकर शेवट! आधी प्रेयसीची हत्या, आता बॉयफ्रेंडचाही मृतदेह सापडला
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : प्रेमसंबंध, लिव्ह इन अन् हत्या; मैत्रिणीसमोरच प्रेयसीला तडफडवून मारलं
- Wednesday June 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kolhapur News : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती.
-
marathi.ndtv.com
-
Gokul Milk : नाविद मुश्रीफ कसे बनले गोकुळचे अध्यक्ष? वाचा Inside Story
- Friday May 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे नेते नाविद मुश्रीफ यांची निवड झाली. विशेष म्हणजे दोन दिवसात असं काय घडलं ज्यामुळ अध्यक्ष पदाच नावच बदलल असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होतोय.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Rain: कोल्हापूरात पावसाची संततधार! 9 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Kolhapur Rain News: सध्या जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाहतुकीस अडथळा देखील निर्माण होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : भंगारवाला, दूधवाल्याच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा; शासनाची 100 कोटींची फसवणूक
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग अधिकारी अभिजीत भिसे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव साजिद अहमद शेख असं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : ना ढोल ना ताशा, डांबरीकरणाच्या रोड रोलर घेऊन नवरा-नवरी वरातीत; कोल्हापूरच्या लग्नाची राज्यभरात चर्चा
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
हत्ती घोड्यांवरून निघालेली लग्नाची वरात तुम्ही पाहिली असेल. पण कोल्हापुरात एक अजब वरात निघाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरामध्ये ड्रेसकोड, देवस्थान समितीचं भाविकांना आवाहन
- Tuesday May 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambabai Temple and Jyotiba Temple : भाविकांमधून सुद्धा हा ड्रेसकोड नियम लागू होणं गरजेचं होतं अशा प्रतिक्रिया येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political News : कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांचे खंदे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर?
- Monday May 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kolhapur News : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शारंगधर देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.