जाहिरात

Kolhapur Crime

'Kolhapur Crime' - 6 News Result(s)
  • ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच धोका, रिल्स स्टार युगुलाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल

    ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच धोका, रिल्स स्टार युगुलाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल

    कोल्हापुरात रिल्स स्टार युगलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलमुळे तरुणाची हत्या; टोळक्याचा एडका-तलवारीने हल्ला

    कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलमुळे तरुणाची हत्या; टोळक्याचा एडका-तलवारीने हल्ला

    सुजल कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशीरा 4 ते 5 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

  • तोतया CBI अधिकाऱ्यांकडून भाजप नेत्याच्या पत्नीची फसवणूक, कारवाई रोखण्यासाठी पैसे पाठवले अन्... 

    तोतया CBI अधिकाऱ्यांकडून भाजप नेत्याच्या पत्नीची फसवणूक, कारवाई रोखण्यासाठी पैसे पाठवले अन्... 

    गुन्हा दाखल करायचा नसेल तर पैसे द्या अशी मागणी या तोतया अधिकाऱ्यांनी घाटगे यांच्याकडे करण्यात आली होती.

  • जेलमध्ये फुल टू राडा, 1993 स्फोटातील आरोपीला लोखंडी झाकणाने ठेचले

    जेलमध्ये फुल टू राडा, 1993 स्फोटातील आरोपीला लोखंडी झाकणाने ठेचले

    जेलमध्ये चक्क कैद्यामध्ये राडा होवून एकाचा खुन करण्यात आला आहे. खुन झालेला आरोपी हा 1993 स्फोटातील आरोपी होता.

  • 12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला

    12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला

    थोडं फिरून येऊन फ्रेश व्हावं असा प्लॅन 19 वर्षाच्या जानवी चव्हाणने केला होता. निकाल लागला चांगले गुण मिळाले. त्यामुळे तिच्या परिवारासह तिने उत्तर भारता फिरण्याचा प्लॅन बनवला. ते फिरायला गेलेही. पण पुढे तिच्याबरोबर जे झाले ते तिच्या संपुर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारे होते.

  • खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

    खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

    खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भालचंद्र कल्लाप्पा तकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;