Ladki Bahin Yojna
- All
- बातम्या
-
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देता येणार नाही : संजय शिरसाट
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki bahin Yojna : दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागले तरीही कल्याणकारी योजना सुरू राहील. मात्र हे खरं आहे की मासिक 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवता सध्या वाढवता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक
- Saturday May 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Scheme : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार या योजनेचे पैसे मिळण्यास आता सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय,आदिवासी विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला
- Saturday May 3, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mukhyamntri Ladki Bahin scheme : आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Govt Scheme : अटी-शर्ती लागू केल्या, छाननी केली; मात्र 'लाडकी बहीण' लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली
- Tuesday April 8, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : मागील तीन महिने पडताळणी ठप्प असल्याने सरकारला एप्रिलमध्ये पुन्हा 2 कोटी 47 लाख बहिणींना अनुदानाची रक्कम द्यावी लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Women's Day Special: राज्यातील अडीच कोटी महिलांना आज मिळणार खूशखबर! महिलांसाठी सरकार काय करतंय? वाचा सविस्तर
- Saturday March 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महिला दिनानिमित्त अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ मिळणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Eknath Shinde on Ladki Bahin yojna : काटकसर करुन जे करायचं ते करु. आपल्या सगळ्या योजना सुरु ठेवायच्या आहे, विकासकामे करायची आहेत सगळं करत असताना जे बोललो ते करायचं आहे, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांनाही वगळणार? सरकारचा नवा प्लान समोर
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Scheme : अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचा उल्लंघन करत लाभ घेतला होता. अशा महिलांवर आता सरकारकडून लगाम लावला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? अजित पवारांनी दिली माहिती
- Saturday February 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना बंद होणार, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार? मोठी अपडेट आली समोर
- Monday January 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mukhyamantri Ladki Bahin Yojna Scheme : लाडकी बहीण योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार? विखे-पाटलांनी दिली माहिती
- Tuesday January 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लाडक्या बहिणींना महायुती सरकार कधी दूर करणार नाही. विरोधक म्हणायचे निवडणूक संपली की लाडकी बहीण योजना बंद होणार. मात्र महायुती सरकार ही योजना चालूच ठेवणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ
- Friday November 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिवाळीत लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत, निवडणूक आयोगाने निधी रोखला? खरं कारण काय?
- Saturday October 19, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लाडक्या बहिणीं'ना मिळणार दिवाळी बोनस, थेट खात्यात जमा होणार 5500 रुपये, वाचा कोण आहे पात्र
- Tuesday October 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Yojana Diwali Bonus : राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
फॉर्म भरला नाही, तरी काँग्रेस नेत्याला लाडकी बहीण योजनेचे 7,500 कसे मिळाले? साताऱ्यात चर्चेला उधाण
- Wednesday October 9, 2024
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.