Latest World News
- All
- बातम्या
-
NDTV World Summit : भारताकडे दोन AI ची ताकद, पंतप्रधान मोदींनी सांगितला महत्त्वाकांक्षी भारताचा अजेंडा
- Monday October 21, 2024
- Written by NDTV News Desk
PM Narendra Modi NDTV world summit : डिजिटलमधील नवशोध आणि लोकशाहीची मूल्य एकत्रितपणे राबवली जाऊ शकतात.
- marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन
- Monday October 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
NDTV World Summit 2024 : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे, असा विश्वास पंतप्रधांनानी यावेळी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Israel vs Iran War : इराणनं इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचं पुढचं पाऊल काय असेल? इस्रायल इराणचा कसा बदला घेणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran Attacked on Israel : इराणने इस्रायलच्या दिशेने सुमारे 180 मिसाईल डागल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. हा हल्ला एप्रिलमधील हल्ल्यापेक्षा थोडा मोठा असेल, ज्यात इस्रायलच्या दिशेने सुमारे 110 बॅलेस्टिक मिसाईल आणि 30 क्रूझ मिसाईल डागण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
225 किमीचा वेग, घरं पत्त्यासारखी उडाली, अंतराळातूनही दिसलं; हेलेने चक्रीवादळाचा अमेरिकेला तडाखा
- Friday September 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Hurricane Helene updates : चक्रीवादळचा हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. जवळपास 1000 फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 4000 हून अधिक विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
कोरोनानंतर आता या महामारीचा जगाला धोका ! 4 कोटी जणांचा मृत्यू होण्याची भीती
- Tuesday September 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
Superbug : कोरोनाच्या तडाख्यानंतर जग आता सावरत आहे. त्यातच आणखी एका महामारीची भीती वैद्यानिकांनी व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'पुढची 5 वर्ष भयंकर, जग युद्धाच्या उंबरठ्यावर' परराष्ट्रमंत्र्यांची भविष्यवाणी! अमेरिकेलाही सुनावलं
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
S Jaishankar's 5-Year Prediction : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगातील बदलत्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेलाही सुनावलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव
- Thursday August 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Indian Men's Hockey Team Win Bronze Medal in Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे.
- marathi.ndtv.com
-
एका मिलिसेकंदानं वाचला ट्रम्प यांचा जीव, शेवटच्या क्षणी काय घडलं? स्वत: सांगितला अनुभव
- Monday July 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Donald Trump : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात वाचले आहेत. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा जीव कसा वाचला हे सांगितलं आहे.
- marathi.ndtv.com
-
PM मोदींना उगाच नाही AJIT DOVAL यांच्यावर विश्वास! भारताच्या जेम्स बाँडला घाबरतात पाकिस्तान-चीन
- Thursday June 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ajit Doval Story : पंतप्रधान मोदींच्या गेल्या दोन टर्ममध्येही डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. ते जगभरात भारताचे 'जेम्स बाँड' म्हणून प्रसिद्ध आहेत.
- marathi.ndtv.com
-
बॉयफ्रेंडला करायची शेकडो कॉल-मेसेज, उत्तर न मिळाल्यास वागायची विचित्र! डॉक्टर म्हणाले-Love Brainची समस्या
- Wednesday April 24, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Love Brain Symptoms: तरुणीने तिच्या प्रियकराला एकाच दिवसात 100 हून अधिक कॉल केले. पण त्याने एका फोनचे उत्तर दिले नाही, तेव्हा परिस्थिती अधिक बिघडली.