Loksabah Election 2024
- All
- बातम्या
-
पुणे तिथं काय उणे! लोकसभा निकाला आधीच विजयाचे फ्लेक्स
- Wednesday May 15, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभेच्या निकालाची वाट पाहण्या आधीच पुणेकरांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारीची विजयी म्हणून घोषणाच करून टाकली आहे. ऐवढेच नाही तर त्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्सही लावले आहेत.
- marathi.ndtv.com
-
एकनाथ खडसेंचं राजकारणातून सन्यास घेण्याबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...
- Sunday May 12, 2024
- Written by Rahul Jadhav
खडसे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता खडसे यांनीच पुर्ण विराम दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
पहिल्या निवडणुकीत किती खर्च केला? शरद पवारांनी आकडाच सांगितला
- Sunday April 21, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय आपल्या पहिल्या निवडणुकीत आपण किती खर्च केला होता, हे ही त्यांनी सांगितलं. शिवाय पुर्वीच्या निवडणुकांत कोण खर्च करत असतं त्याचीही माहिती त्यांनी या निमित्ताने नव्या पिढीला दिली.
- marathi.ndtv.com
-
'महाराष्ट्राचा महानालायक कोण?' बावनकुळेची जीभ घसरली
- Sunday April 21, 2024
- Written by Rahul Jadhav
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून आपण दिल्लीला जाणार आहे असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचे पडसाद भाजपच्या गोटात उमेटले. आधी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी ठाकरेना आडेहात घेतलं.
- marathi.ndtv.com
-
नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींना ना उमेदवार माहीत ना निवडणूक चिन्ह
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
आदिवासींना लोकसभा निवडणूक, उमेदवार, त्यांचे चिन्ह याबाबत फारसे माहित नाही. विशेष म्हणजे राजकीय पक्षांची निवडणूक प्रचार यंत्रणाही त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेली नाही. कमळ आणि हात काहींना माहित आहे. पण काहीना हे चिन्ह असतं हेही माहित नाही.
- marathi.ndtv.com
-
'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आपली भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात मनसे महायुतीच्या उमेदवाराता प्रचार 'मनसे' करणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
'अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर गावात तुमचं स्वागत' त्या बोर्डची सर्वत्र चर्चा
- Tuesday April 16, 2024
- Written by Rahul Jadhav
शिरुर लोकसभेत एक बॅनर सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा बॅनर लागला आहे तो खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी. बॅनरवरचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
- marathi.ndtv.com
-
'एकीकडे लढण्याचे नाटक, दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा' राज यांना उद्धव यांनी डिवचले
- Saturday April 13, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे लढण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा देतात, ही नाटकं जनता बरोबर ओळखते अशा शब्दात उद्धव यांनी राज यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
- marathi.ndtv.com
-
खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा अन् फडणवीसांची बोलकी प्रतिक्रीया, सस्पेन्स वाढला
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत फडणवीसांनी प्रतिक्रीया देताना सस्पेन्स मात्र वाढवला आहे.
- marathi.ndtv.com
-
एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? शिंदे- महाजन -पाटील यांच्यात चर्चा काय?
- Saturday April 6, 2024
- Written by Rahul Jadhav
एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र त्यांच्या प्रवेशामुळे काय अडचणी येतील याबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांत सध्या खलबतं सुरू आहेत.
- marathi.ndtv.com
-
राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र आहे. अशातच राज्यातल्या काही गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामागची कारणंही भन्नाट आहेत.
- marathi.ndtv.com
-
ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
संजय निरूपम यांची काँग्रेसनं पक्षातून ६ वर्षासाठी हाकालपट्टी केली आहे. त्यामुळे आता निरूपम काय करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिवाय त्यांच्या पुढे पर्याय काय? याचीही चर्चा सुरू झाली आहे.